जिवंत नाटक | Jivant Naatak
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
86
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)मेठेल्या नाटककारांचे जिवन्त नाटक !
जज
[ उद्या साम्राज्यांतगत स्वराज्याची सूत्रे मिळाल्यामुळे मनाला
जितके समाधान होणारं नाही, त्याच्या दुप्पट आनंद नाट्यप्रयोगा-
तील कथासूत्रे पाहून माझ्या मनाला होत असतो. पूर्वी गटारावरील
भिंतीवर फडकलेली नाटकाची रंगीवेरंगी जाहिरात पाहिली की मला
आनंद होत असे; पण दोहि आनंद मुंबई म्युनिसिपालिटीने हिरा-
वून धतला. बाहेरगावी अजून स्वराज्य असल्यामुळे व सुंबईत
वतेमानपत्र असल्यामुळे काळ्या मोठ्या अक्षरातील जाहिरात
पाहिली की झालेच उत्पन्न माझ्या अंतःकरणात अरबी समुद्रातील
[दळ ! कनवटीला वेळी पैस नसले तरी नाटक पाहण्याचा माझा
शोक मात्र अनावर असे ! मध्यंतरी चांगल्या नाटककंपन्यांचा
मुम्ब<स मुक[मच नव्हता. अशा वेळी नाणावलेल्या एका
लुटारू संगीत मंडळीचा
मुक्काम अचानक येऊन आदळला. एके दिवशी सुप्रसिद्ध देश-
भक्त श्रीयुत ठकाजराव यांच्या प्रतिभासंपन्न लेखणीतून गिर-
सप्प्याच्या धबघव्याप्रमाणे कोसळलेले “संगीत हरामखोर' नावाचे
थ्य्यकी ( थ्री 4- अंकी ) नाटक पाहावयास रात्री गेलो. नाटकाला
सुरवात झाली. नाटकातील प्रवेशांची गुंतागुंत ह्मणजे भारतीय
राजकीय चळवळीतील भिन्न मतानुवर्ती पक्षांची मारे बेसुमार घुम-
श्वक्री ! नाटकातील कथाभाग पाहून मनाला गुदगुल्या होण्याऐवजी
घरातील पिसवाचिलटाप्रमाणे नाटक संपेपर्यंत मला सारखे चिमटे
बसत होते. अशा तऱ्हेने “संतापशमन' होण्याच्या ऐवजी * संताप-
वधन * करणारा प्रदसनीय नाय्यश्योग पाहून एकदाचा थिएटरा-
वाहेर पडलो, तो घड्याळात १: ४१ झाले होते. वाहतुर्कचे
User Reviews
No Reviews | Add Yours...