आई आणि मुळें | Aaii Aani Muulen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aaii Aani Muulen by दत्तात्रय गोविन्द - Dattatraya Govind

More Information About Author :

No Information available about दत्तात्रय गोविन्द - Dattatraya Govind

Add Infomation AboutDattatraya Govind

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(११) आहे का, या आपल्या मुलाला काणत्या रातान सट्टणा कारता येइल : सुवोधचंद्र---आज इतक्यावरच बाटणं बंद करूं. कारण, रात्र बरीच झाली. पुनः केव्हां तरी याबद्दल विचार करितां येईल. सुंदरी--“ केव्हां तरी” याचा अथ काय! फिरून तीन चार महिने गेल्यावर की काय! सुबीधचैद्र--तर त॑ काय ह्मणतेस!? रोजच्यारोज कचेरींत श्रम करून घर्गी आल्यावर आणखी या विषयाची काथ्याकूट करीत रात्रीचे दहा अकरा वाजेपर्यंत जागत बसायचे ! सुंदरी-आपण माझं मन पाहतां वाटते! पण माझी क्षद्र बुद्धि आणि अज्ञान यामुळ असा कांहीं चमत्का- रिक भाव उत्पन्न झाटा आहे कीं, त्याच वणन मला कॉरे- तां येत नाहीं. मी निश्चयपूवेक सांगत की, आपण या विषयाबद्दल ज ज कांही मला सांगाळ, त्यांतील एक अक्षरही मी फुकट जाऊं देणार नाहीं. सुब्योधचेद्र--बरं, ठीक आहे तर. जेव्हां जव्हां मला. वेळ सांपडल, तेव्हां तेव्हां मी आपले श्रम एका बाजूस ठेवन या विषयांत तुझी ज्ञानोन्नाति हाण्यासाठीं पुष्कळ माहिती सांगेन. तूं काळजीपूवक माझा बोध अमलांत आणण्याविषयी दक्षता मात्र ठव हणजे झालं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now