रामायण आणि ळंका | Raamaayana Aani Lanka

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Raamaayana Aani Lanka by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(११) कशावरून १ तर जगन्नाथाचें मंदिर वळ आहे म्हणूत, निष्यन्न काय होतें १ “ इतरेतराश्रयाणि कार्याणि न प्रकल्पन्ते” दोनहि सिद्धान्त डळमळतात, हाच प्रकार दुसऱ्या दोन स्थानांविषयीं आहे, सुग्रीवाची गुहा न्या. भय्यर यांनीं ठर- विळेली पंडितजींनीं निर्विबाद मान्य केली आहे. या गुहेच्या तोंडाशी रामायणांत वर्गिल्याप्रमाणें सरोबर आहे, पण या खादृद्याबांचून ती गुहा सुग्रीबाची असें म्हणण्यास आधघार काय ! तोंडाशी सरोवर असलेली डोंगरावरील गुहा सुग्रीवाची असें कांही तिचें निश्चित लक्षण नाहीं, केमूर डोंगरावर एक मोठी खिंड भाहे व तीवरून न्या, अय्यर यांनीं तो डोंगर हा रामा: य॒णांतील महेंद्रप 1त व त्यांतील खिंड हें महेंद्रद्ार ठरविलें आहे, संपादकमहाशयांनीं वरील तीन स्थानांना आरगली मान्यता देते वेळीं त्यविषयीं प्रत्यक्ष प्रमाण उपडब्ध असल्याचा जो हेतु दर्शविला आहे त्यांचें स्वरूप अशा प्रकारचं आहे. रामकथा घटून आळी त्याला चार हजारांवर वर्षे होऊन गेलीं आहेत व यासाठीं स्थळनिर्णयाचे कामीं प्रत्यक्ष प्रमाणाची अपेक्षा घरणें चुकीचें भाहे याची जाणीव आ्राम्हाला येत नाहीं भसें नाही; तथापि प्रत्यक्ष प्रमाणें उपळब्ध अलल्याचें जे सांगण्यांत येतें त्यांचं खरं स्वरूप उघड करून दाखविणें भाग आहे. कारण तीं ब्यांना पटत नाद्दीत त्यांचेबर उगाच हटवा- दीपणाचा भारोप येऊं पाहतो. रामायणांतील रामाचे प्रवासवर्णन भ्रयोध्येचे दक्षिगभागांतील आहे व हीं स्थानें त्या भागांत येतात हे निविवाद आहे; आणि हें प्रमाण लौकिक समजुवीनें ज्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now