श्रेय: साधन | Shreyasaadhan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shreyasaadhan by रामचंद्र कृष्ण चौकर - Ramchandra Krishn Chaukar

More Information About Author :

No Information available about रामचंद्र कृष्ण चौकर - Ramchandra Krishn Chaukar

Add Infomation AboutRamchandra Krishn Chaukar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भक्ति आणि चैय. उगमाचें एकच स्थान झणजे मानवी हृदय हं होय. जे आपण अमुक घमांचे लोक असें ह्मणतात, परंतु ज्यांच्या ब्हाातून यत्कि- चित्हि चांगलें कृत्य घडत नाहीं, ते इंश्वरपराटमुख आहेत, असें ह्मणण्यास हरकत नाहीं. जे सत्कृत्यांत मम्न आहेत ह्यांनी आपण कोणच्याहि धर्माचे नाही असें झटले तरी ते इंश्वरभक्त आहेत, अखे समजावें. ज्यांची इंथ्वरावर भक्ति नाहीं व जे देव मानीत नाहींत तेच* नेहमीं दुःखी व असंतुष्ट असतात. ज्यांनां चांगल्याची कदर नाही व जे जन्मभर 'वाइंट' उराशीं धरून बसतात, तेच खरे नास्तिक होत. इंश्वरभक्तांनें थेथ येऊन संकटांतून निभावून जातां येतें. अपयश आले तरी तें यशाची पायरी आहे असें मानतां येतें. भक्ताने सहनशीलता व॒ आघात सोसण्याचें सामथ्ये येतें. निखिल वस्तुजातामध्यें * सत्य” भरलेले आहे, अखा प्रत्यय येतो आणि अंतःकरण विजयी होऊन मनाची योग्यता मोठी आहे, असें समजूं लागतें. तेव्हां, हे मानवाप्राण्या ! आपल्या अंतःकरणांत भक्तीचा दीप धरज्वलात कर, आणि त्याच्या योगानें खंकटांच्या अंधारमय मार्गा- तून पार पड. त्याचा उजेड अधुक आहे, ज्ञानाच्या प्रकाशासारखा ती प्रखर तेजखी नाही; तथापि संशय व निराशा यांच्या धुक्यांतून तुला पार पाडण्यास तो पुरेसा आहे. आधिव्याधि, शोक, मोह, यांच्या कंटकमय मार्गातून तो तुला निभावून नेईल. मनुष्याच्या अतःकरणरूपी जंगलांत धुमाकूळ घालणाऱ्या मनोविकारखूपी श्वाप- दांनां घुडकावून लावून शुद्ध आयुष्यक्रम आणि उच्चतम ध्येय यांच्या सपाटीवर भक्तिदीप तुझयांला आणून पोह्दॉचवील. इतकी तुमची तयारी झाल्यावर मग तुझ्यांला प्रकाशाची गरज लागणार नाहीं. तेथें तुमच्या सवे आधिव्याधि, लोभ, मोह, शोक, पारेताप १७




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now