सुखाचा शोध | Sukhaachaa Shodh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सुखाचा शोध  - Sukhaachaa Shodh

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकरण पहिले. १९ झाला ह्मणजे तो स्वतःशींच हणे, “माझी ही एवढी इच्छा पूर्ण झाली, तर स्वर्गसुखहि मी ठुच्छ मानीन! पण---) एका लहानशा कागदाच्या चिठोऱ्यावर त्याच्या बापाने अवघ्या चार दोन ओळीच लिहिल्या होत्या; पण तेवढ्याने त्याच्या अंतःकरणांत सागरा- प्रमाणे खळबळ उडाली होती. “माझ लग करण्याचा माझ्या बापाला काय अधिकार! मी वाटल्यास ठय़ करीन अथवा असाच राहीन. बापाने पसत केलेल्या मुलीबरोबर मी जन्म कंठावयाचा ह्मणजे ती णक शिक्षाच होय. गोपाळराव भागवत झणजे कुलीन व घरंदाज घरण्यापैकीं एक बडे गृहस्थ, ह मला माहीत आहे; पण मुलगी कुलीन असली ह्मणजे बाकीचे सगळे गुण तिच्या आंगी असतातच, अस कांहीं नाहीं. “मुलगी सुस्वरूप आहे * अस आमचे वडील ह्मणतात; पण नाकडोळे साधारण बरे असले, ह्मणजे त्या मुलीला सुस्वरूप ह्मणण्याचा . प्रघातच आहे ! खरें सोदर्य ह्मणज काय, हे तरी या मंडळींना कोठे समजतें आहे! पुष्कळ स्त्रिया सुदर असूनहि योग्य आभिनयाच्या ( एटिकेट ) अभावामुळें त्या सुंदर आहेत, अस समजून देखील येत नाहीं. छे: ! बाबांनीं मला खरो- खर मोठ्या सकटांत टाकल. कॉलेजांत शिकणाऱ्या एकाद्या मुलीश्ीं विवाह करून खरे वेवाहेक सुख मिळविण्याचा माझा निश्चय त्यांना कसेंहि करून कळाविलाच पाहिजे. ? अश्या प्रकारचे अनेक विचार दिनकरच्या चित्तांत त्या पत्रान घोळूं लागले, दिनकरच्या एकंदर स्त्रभाव वेचिन्यांतील ही वेवाहिक सुखाची काव्य- मय कल्पना सोडून दिली, तर बाकीच्या दृष्टीने, ती मोठा बाणेदार व उदार प्रकृतीचा होता, असच कोणाला ह्मणावे लागेल, त्याची ब्रुद्धि तीक्ष्ण अद्लूक्ष ब्राचनहि दांडग होत. मातृभूमीबद्दल त्याला विलक्षण आभिमान होता बू तिच्या कल्याणासाठी तो वाटेल ते कष्ट सोसण्यास तयार होता स्वदेश 'ब स्वदेशाबांधव यांविषयी तो बोळूं लागला म्हएजे त्याचें हृदय गटिवश्षन येत असे. त्याचें त्याच्या कुटुंबांतील मंडळीधर विलक्षण प्रेम ह जभाईबापांविषयीं त्याच्या मनांत पूज्यभावहि दांडगा होता. दिनक- ती ह असा विसंगत स्वभाव असल्यामुळे वडिलांच्या पत्राचा त्याच्यावर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now