पंचवीस वर्षानंतर | Panchaviisa Varshhaanntar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
130
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about वि. पां. दांडेकर - Vi. Pan. Daandekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)र
गांवाच्या वे्ीजवळ सुवासिनींनी पंचारती घेऊन मला औवाळण
किंवा गावकऱ्यानीं माझ्या सन्मानार्थ गुढ्यातोरण उभारून मला सामोरे येणें
ह्याची जरी कालमानाप्रमाणें मी अपेक्षा केली नसली तरी वाटेन जातांना
पुष्कळजण आपणाला भेटतील आणि “काय, कसं काय दाडेकर १ केव्हां
आलात! किती वर्षांनी भेटलात १ मेजवानीला आमच्याकडे आलंच पाहिजे;
निदान चहाला तरी आलंच पाहिजे. ..” असें म्हणून आपली वास्तपुस्त
करतील ह्याची अपेक्षा मीं खचित केली होती. मोठ्या आशाळभूतपणारने
मी रस्त्यातील लोकांकडे आणि घराकडे बघत होतीं. पण मला ओळखणारे
कोणीही आढळले नाही. रस्ते, रस्त्याची वळणे, रस्त्यांतील घरें ही सर्व माझ्या
परिचयाची असून माझा परिचय मात्र कुणालाच पटत नसल्याचे पाहून मला
वाईट वाटलें. गेल्या पंचवीस वर्षात सबंध एक नवी पिढी निर्माण होऊन
तिचाच किलबिलाट माझ्यासभोवती सुरू होता. जिकडे तिकडे नवे नवे चेहेरे मला
दिसत होते. ह्या हुच लोकाना आपली कदर नसली तरी जुन्या पिढीतील
लोक आपणाला ओळखतील आणि प्रेमाने चार शब्द आपल्याशी बोलतील
अश्या त्रिचाराने त्याची चौकशी मी केली. तोंच माझ्या बालपणीच्या
परिचयाचे एक पारशी सद््ग्हस्थ अजून हयात आहेत अशी बातमी मला
मिळाली. त्या बातमीने मला जरा हुरूप आला आणि त्याच्याकडे जाण्याचे
मीं ठरविलें. गावाच्या दुसऱ्या टोकाला बंदरावर ते राहात होते. त्यामुळें
त्यांच्याकडे जातांना गावातला बराच भाग मला पुन्हा पाहायला मिळाला.
तो पाहून माझी निराशा झाली. जुनी घरे आधेकच जुनी व जीर्ण दिसत होती.
त्या घराच्या ठिकाणीं औदासीन्य पसरलेलें होते. पंचवीस वर्षांच्या पुरणीने
रस्ते उंचावले होते आणि घराचे चौथरे त्या मानाने खालीं गेले होते. माझ्या
लहानपणच्या कल्पनेच्या मानानें गाव लहान झाल्यासारखे दिसत होतें.
आणि त्या पारशी सद्ग्रहस्थांचे घर खूप चालल्यानंतर येईल असे अँ मला
वाटत होतें त्याऐवजी ते लवकर आले असं मला भासले.
पारशी गहस्थाचें नाव बरजोरजी शेठ होतें. त्यांच्या घराजवळ पोचतांच
मीं त्याच्या नांवाने एकदोन हाका मारल्या तींच एक आठ दहा वर्षांची काळी-
सावळी दुबळ्या जातीची मुलगी माझ्यासमोर येऊन उभी राहिली. मीं तिला
पंचवीस वर्षांनतर
User Reviews
No Reviews | Add Yours...