ध्यास | Dhyaas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ध्यास  - Dhyaas

More Information About Author :

No Information available about पु. भा. भावे - Pu. Bha. Bhave

Add Infomation AboutPu. Bha. Bhave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
फे ध्यास --कू-कू-कुच | कू-कू कुच ! आकाशांतून कोवळी साद घालीत इवलाल्या पांखरांचा एक थवा उडत गेला. त्यांच्या पंखांची संमीलित फडफड जणु अनंत जगन्नाथाच्या अगदीं कानाशी झाली. लाडावत, सुकत, धांवत, परस्परांना चावे घेत दोन केसाळ कु्री रस्यावरून धांवत गेलीं. त्या सुंदर प्राण्यांमागा[माग, त्या सुंदर पांबरांमागामाग, अनंत जगनक्नाथाचें मन घाऊन आल, हे पक्षी चिर्वाचत्रत उडतात, आणि हे प्राणी लवक्वत घांततात. कुत्री, हरण, ससे, नागमोडी लचकते चित्रविचित्र सप, पोपट, मेना, घार, चिमण्या, मोर ! नर्तन, गायन, भक्षण, उत्पादन आणि मरण | गजबजलेल्या जावनांतली आणखी एक पातळी. किती प्रेमळ असतात क्री! किती द्यूर, किती भाविक, किती निठावंत. तीं घाबतात, लाहावतात, प्रेम करतात, सेवा करतात आणि मग एक दिवस काहीच करीत नाहींत, त्यांचीदहे एक दिवस मातीवर होते. मंज आलाप घेगाऱ्या कोमळ कोकिळांचे थर्वादहे मलेच्या मत्तकतच लब्धघ होतात, पण मग त्या संगीतमय, तरळल्या, चेतनचे काय हाते १ आणि कुत््याच्या माचे प्रमाचे काय होते ! माती १ जशी एकाद्या झाडाची माती व्द्यावी, तर्शांच माती १ जसे झाडाचे मरण, तसेच त्यांचे? त्या जीवकोटीची जी गत, तीच ह्या अघक ब्रोलक्पा, आधिक जवळच्या जीवकारटीची1द गत १ माती ! केवळ माती ! दुसर कांद्दी नाही? दुसर काही नाही! झाडांची माती | पद्यूंची माती ! पश्च्यांची माती ! प्रमाची माती ! मनिडेवी माती | श्रद्धचो आणि विश्वासांचीददि माती ! नरढ फोडून रक्त पिगारा विंहदई मातीत ! बंबटत नर फोडून घार कोकख्ये मातीत | क्रोयदि मातीत | अशरणताहि मातीत । आणि ह्या अनत जीव शटीतील उच्चतम मातला गेलेला प्राणी ! अहंमन्य, बुद्धिगर्वी, माणूस १ ताई अगद त्याच प्रश्र मार्तीत लाटळा जतो काय, कीं ज्या प्रकार प्रतिदिनी झाडावरून गळून पडणारी अब्जा- बंधि पाने मातीत मिसळतात! वृक्षांवरून गळणारी पानहि मातीत, मानवी वंशवुक्षावरून गळत राहणारी माणस मातीत ! माणसाच्या कल्पना,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now