प्रतिपदा २ | Pratipada 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Pratipada 2 by साधुदास - Sadhudas

More Information About Author :

No Information available about साधुदास - Sadhudas

Add Infomation AboutSadhudas

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
इउसेदघात डे बेतली, तीही कीं, या ताज्या फितुरांत जे आरोपी सांपडले हेते. त्यांच्याबद्दल त्यांनीं श्रागा करून श्रीमंतांकडून माफी मिळवून घेतली ! १७६१ साठी पानिपतावर झालेल्या पराजयामुळे मराठेशाहीचें वैभव लयास गेले अश्ची हिंदुस्थानांतील अनेक राजेरजवाड्यांची जी समजूत झाली होती, ती गेल्या पांच सहा वर्षीत श्रीमंतांनी सवंथा पालटून टाकून पुन्हां एकदा मराठेद्याहीच्या नांवाचा दरारा सर्वत्र बसविला. सन १७६३ सालीं त्यांनीं निजामअलछीचा राक्षस- भुवनावर पराभव करून त्याजकडून वीस लक्षांचा नवा मुलूख मिळविला. सन १७६४-६५ मध्ये त्यांनीं हैदरखानावर स्वारी करून त्याने बळकावलेला आपला खर्व मुलख सोडवून घेतला आणि दरसाल बत्तीस लक्ष रुपये खडणी देण्याचा करार त्याजकडून करून घेतला. नंतरची एक दोन वर्षे त्यांनी राज्याचा उत्कृष्ट बंदोबस्त करण्यांत घालाविली. इतक्यांत हैदरानें पुन्हा कुरापत काढस्यावरून सन १७६६ जून पासून १७६७ जून पर्यंत त्यानी त्याजवर दुसरी मोर्टम केली व त्याची चांगली खोड मोडून त्याच्याकडून साडसोळा लक्ष रुपये रोख घेऊन व साहसाळा लक्षांच्या आणखी एका हप्त्याचा करार करून घेऊन ते पुण्यास परत आले. पानिपतच्या अपयश्ानंतर मराठेशाहीला झालेल्या ब्रणांपैकी आतां एकच व्रण दिछक राहिला होता. त्या लढाईंत पेशव्याच्या फोजची मोठी कत्तल झाल्यामुळे उत्तर हिंदुस्थानांतील त्याच्या मुलखाला संरक्षण राहिले नाहीं आणि रजपूत, जाट, राहिले इत्यादि सस्थानिकानी, ज्याला जसा फावेल तसा पेशव्याच्या मुलखावर हात मारून ता बळकावला होता. दादासाहबांच्या फितुराचा बंदोबस्त झाल्यावर श्रीमंतानीं आपला उत्तर हिदुस्थानांतला मुल्‌ख सोडवून घेण्याचे मनांत आणले, आणि रामचंद्र गणेदा कानंड याना मुख्य सेनापर्तांचे पद देऊन विसाजी कृष्ण बिर्नावाले, महादजी सिंद व तुकाजीराव होळकर याना त्यांच्या मदतीस देऊन त्यांनी आपले सन्य उत्तर हिदुस्थानांत रवाना केले. य़ा सन्याने सन १७७० च्या जानेवारीपासून १७७२ च्या जून पयत तिकडील मोहीम केली. तेवढ्यात श्रॉमंतांच्या या पराक्रमी सरदारांनी जवाहिरमल्ल जाटाचा मुलगा नवलसिंग याचा गोवधन येथ पराभव करून आपला आग्रा प्रात ब॒ किला सोडवून घेतला आणि त्याजकडोन पासष्ट लक्ष रुपये खडणी घेतली. नतर त्यानी अहमदखान बगस या पठाणाचा पराजय करून त्याने बळकाव- लेला आपला मुलूख सोडवून घेतला. नंतर त्यांनी दिलछीचा पळून गेलेला बाददहा दाहाअलम यास आणून दिल्लीच्या तख्तावर पुन्हां बसविले. मग त्यानी रोहिल्यांची पाठ घेतली. पानिपतच्या वेळीं नजीबखान रोहिल्याने केलेला नीचपणा मराठ्यांच्या चांगला लक्ष्यांत असल्यामुळें या वेळी त्यांनी रोहिल्याचे उसने पुरते फेटून घेतलें. अद्या रितीने श्रीमंतांचे उत्तरहिंदुस्थानातले अवशिष्ट राजकारण उत्तमप्रकारे सिद्ध




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now