ळांब ळांब सावळया | Laanb Laanb Saavalayaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Laanb Laanb Saavalayaa by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
चुकलेले रूळ १३. वर मी भाळलें नव्हतें. पण जाणीव नसतांहि तुं जे हसलास त्या हसण्याने मी तक्षी- झाले-मला प्रेम करावयांस लावर्ले-आणि माझें पूर्वीयुष्य तेथेच संपलें ! आतां तं गलास. कदाचित्‌ मला तूं कधीहि गवसणार नाहीस ...कदाचित्‌ ह्या पत्रांतल्या ओळी तुझ्या कधीं टृष्टसि पडणार नाहीत...किंवा...किंवा हे प्न तुला फार उशीर झाल्यानंतर मिळेल. क्रिती भयंकर आहे ही पगिस्थिति ! मी भ्याहें आहे आणि दुःखाच्या तापाने हृद्य काजळून गेले आहे. तं म्हणतोस, माझ्ञे. हुद्‌य तरुण आहे...पण तें तहण असर्ळ॑ तरी दुःखाची झळ त्याला सहन होत नाही. नाही-मी माझें अश्रू द्या पत्रावर पडूं देणार नाही. मला जर धनुष्याचा बाण होतां आले असते तर तुझ्याकडे येण्यास भरधाव निघाले असतें आणि तुझ्या हुद्यांत खोलवर जाऊन बसलें असते. नंतर जगाने आपणां दांधांना एकत्र पुरले असते-जीव घेणारा बाण आणि मरणारा मनुष्य !...कतघ्र, निर्दय, भावनाशून्य क्रूर आणि...पण कितीहि झाले तरी तं माझा आहेस !... मला वाद घालायचा नाही. कदावित्‌ तला तझी बिस्किटे आणि ती गोडीत भेटलेली बाई उशीरां लाभली असेल-पण मी नाही ! मला चांगलें लिहितां येत नाही ह मी तुला सांगून टाकले आहे. लिहायला बसलें कीं आपण अद्याप परकर-पोलका नेसलेल्या लहान पोरीसारख्या आह्येत अर्से वाटतें. आणि तू चालिश म्हटलेले मला आवडणार नाही-संद्र म्हटलेले खपायर्चे नाही. सोंदर्याचा तोरा मिरवत फिरणाऱ्या श्वियांपेक्षां मी फार निराळी आहे पण तं गेलास, ह्यापवींच मार्श तुझ्यावर असीम प्रेम आहे है मीं तुला स्पष्ट शब्दांत सांगन टाकलें असतें तर बरें झालें असतें. मी चकले. पण आपलें प्रेम ख्या चर्ट्रदिशी बोलून दाखवीत नाहीत हें तुला ठाऊक नाही का १ तुला वाटे की मी योळायला धाबरतें. कदाचित्‌ थोडी घाबरतहि असेन. पण मी तुझें त्या दिवशीचे इसणें पाहण्यासाठी थांबळें होतें-.माझं तुझ्यावरच प्रेम बोलून दाखदिण्यास अजूनहि . वेळ आहे असं वाटत होतें. मी पूर्णत्वाच्या अत्यानंदांत होतें, आणि त्या दिवशीच्या सायंकाळप्यंतची माझी स्तब्धता-ती दुःखामुळें निर्मान झालेली नव्हती. अपार आनंदाच्या मनसाक्त विहाराच्या वेळची ती. स्तब्धता होती. डोळे उघडे ठेवून झोपले आणि तुझ्या भाषी आकाँक्षांच्या चित्राकडे लक्ष दिलें नाही द्याबहुल क्षमा कर.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now