व्यक्ती आणि अपेक्षा | Vyaktii Aani Apeqsaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : व्यक्ती आणि अपेक्षा  - Vyaktii Aani Apeqsaa

More Information About Author :

No Information available about गोविंद भिकाजी रानडे - Govind Bhikaji Ranade

Add Infomation AboutGovind Bhikaji Ranade

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
३ माडखोलकर , आनी पिकली पि. ळी चिली चि. चि अ चि“ च. आ के. अ च“ अ चि अ च अ शी टी ली ची अचि का च अ. आिकीचिआअचच्ल अश अ > गाशा च € कादंबरीकार या नात्याने त्यांनी आपलें नांव चागलेंच गाजवलें. प्रस्तत कादंबरीत रेखाटलेल्या साम्यवादाच्या ।चित्राइतकें साम्य असलेले दुबेहुच चित्र दुसऱ्या एकाद्याच कादंबरीत आढळून येईल ! या कादंबरीतील भाषा जरी सफाईदार असली तरी माडखोळकरांच्या संस्कृतप्रचुर शब्दाच्या विलक्षण हव्यासामुळे वाचकांना कित्येक ठिकाणी विश्रांति घेऊन-- व पाण्याचे घोट घेत घेतच ( चषकांतील मादक पेयाचे नव्हेत ) पुढें मार्ग आ।क्रमावा छागतो. आपणासही राजकारण येतें हें कादंबरीत दाखाक्रेण्याची फदान ' नुकतंच कुठं लिहे ठागला आहे ' अशा एकाद्या कुमार साहित्यिका- पासून तो खंडांनी साहित्य पुरविणाऱ्या साहित्य-सम्राटापर्यंत बोकाळली आहे. माडखोलकर महादाय देखील या साथीला बळी पडले !-- आणि याचमुळे त्यांच्या .* मुखवटे * आणि * कांता * या राजकीय कादंबऱ्यांचा “लोकशाही स्वराज्य पक्षा च्या राजकीय का्क्रमासारखा बेंडबाजा वाजला ! यानंतरची वाचकांना आवडलेली पण सरकारची इतराजी झालेली * नः संसार * ही माडखोळकरांची कादंबरी. माडखोलकरांनी * नवे संसार ही कादंबरी जेव्हा लिहिली तेव्हां *नव्या युगा तील कादंबरी त्यांनीं * नवा संसार ' सुरू केला आहे असं मला वाट, पण त्या संसाररूपी रथाचा * पुणेरी टांगा * झालेला पाहून त्यांच्या नव्या संसारप्रसंगी उधळलेल्या स्तुतीच्या अक्षता वाया गेल्या ह कळून मात्र मी खिन्न झालो. यानंतर माडखोलकरांनी दोन *भयंकर कादंबऱ्या खरडल्या ! *डाक- बंगला ' आणि * नाग-कन्या या त्या कादंबऱ्या होत. या दोन्ही कादे- बऱ्यांतील नागवी उघडीं प्रणयवर्णने माझ्या विधानाच्या पुष्ट्यर्थ दाखवा- यच म्हणजे चिखलांत दगड टाकून स्वतःच्या अंगावर चिखल उडवून घेण्यासारखे असल्यामुळें मी त्या दिशेस वळतच नाहीं. मी फक्त त्या दोन चोपड्यांची तुलना * जीवन १ आणि * सवाई जीवन * या अश्छील विषयाला वाहिलेल्या मामिकांशीं करता. म्हणजे मला अंतर्यीमी काय सांगायचं आहे ते आपल्या लक्षांत येईलच ! -* पराक्रमानंतर प्रणय आणि पराक्रम करून प्राणार्पण ह “प” या आद्याक्षरावर अधिष्ठित झालेले सूत्र माडखोलकरांच्या गांवींही नाहीं असे मला वायते. या दोन चोपड्यांतील नायक- एक




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now