कळांतीळ निवडक निबंध भाग १० | Kalantil Nivadak Nibandh Bhag 10

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kalantil Nivadak Nibandh Bhag 10 by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र १४ . काळांतील निवडक निब. परमेश्वर आपल्याला दीर्घायुषी आणि देशकायांला यशस्वी करो ! ” अशा सामान्य मतलबाची पत्रे या कटांत सामील असल्याबद्दल प्रसिद्धी आलेल्या नवीच नवीन राजांना पाठविणें फार जरूर आहे. त्यांवीं हातीं घेतथल्या सत्कृत्याला अशा पृत्वांनीॉं उत्तेनन येईल. मात्र असलीं पे धातून कथाहा पाठा[वता कामा चय. कारण या राजांचे अंतःस्थ ह्देतु कांहीं निराळेच आहेत असा इंग्लिशांना संशय आला, तर त्यांच्या खांट्या राजनिष्ठेच्या जाहिरनाम्यांना कांहीं किमत उरणार नाहो, व विश्वासाच्या जोरावर आपल्या देशाच्या राजमान्य मिच्नांना जी काम करतां यावयाची त्यांत व्यत्यय आण ल्यासारख . होईल. याकारिता[ या कामांत फार गुप्तपणा ठेवणें अवश्यक आहे. जे राजे सरकाराजवळ अतिशय पुढें पुढे करीत आहेत तेच आंतून अतिशय स्वदेशाभिमानी आहेत ह लोकांनीं आपल्या वर्तनांनी काणाही तुह्यांला हा गोष्ट करत येईल. स्टॅची साहेबांचे सरकार आघकाऱ्याला बिलकुल कळू देतां त ल आ . कामानये.इछ्लीं पुढं आलेल्या उपरिनिर्दिष्ट दहा पांच महाराजा[पैका का[णाबद्दलही सरकारल! अजून यतकेंचित्देखांल संद्यय आला नाहीं ही फार समाधानाची गोष्ट आहे. व आपल्या लोकांना कांही कांही राजकीय गुप्त गोष्टी किती खफाईनें करतां येतात याचीद्दी यावरून (:: . चांगठा साक्ष पटत आहे. या गप्त कटाची '; बातमी गुप्त ठेवण्याविषया नेटिव राजांनी . * आणि लोकांना फार जपळें पाहिजे, कारण, असल्या कटाचा कांहीं यत्‌केंचित जरी र अधिकाऱ्यांना आला, तरी ते मग असह्या अकास्चा बनावट राजनिष्ठेषा एकही जाहिरन(-| मा. काणाला काह देणार नाहीत दु्दैवानें अशी बेळ आली तर मालन फार वाईट प्रसंग आहे.प- | काय १ आह्मी जाहिरनामे काढणार ! तुझ्यांला | र जाहिरनाम्याच्या तीस कोटी प्रती छापवाव्या आणि हिंदुस्थानांतील प्रट्मेक मा[ण- यी च ह क ब रः भा र 4. ६48 244 बक; त 5 डे. २ वा वसव... र ग क ाा १ क 1 र व ॥ १ र रंतु त्या वेळीही धार न सोबतां नेटिव राजांनीं मोठा कांगाव केला पाहिजे, व राजसिष्टेच्या भडिमाराखालीं त्यांनी ईरिलिशांना अगद. जेरीस आणून सोडलें पाहिजे. राजसिट्ठेचे : जाहिरनामे काह नका, असें ज कोणी ह्यण. तील त्यांच्याशीं नोटेव राजांनी हातघाईस येऊन भांडले पाहिजे, आणि ह्ये पाहि को, “ जाहेरनामा काढू नका ह्यणजञ १ न आह्मी राजनिष्ठ नव्हं कीं काय १ राजनिष्ठ होण्यालादरख(ल इग्रजी राज्यांत बंदी आहे की | १.७ काय करावयाचें असेल तें करा ! राजाने. छच्या अपराधाबद्दल आज तरी निदान पिनल कोडमध्यें कळस नाह. पण राजानेष्ठा दाखवि- : ल्याबद्दल दुसच्या मनांतून आह्यांला जर शषि- क्षाच द्यावयाची असेल, तर ठुह्यांला त्याच्यार साठी कायदा बदलावयाला लावूं, तेव्हाच वेळीं जसें तुह्यांला कायद्यांत पकडून टाकिले | आणि १२४ (अ) चा नवीन कायदा करण्याशि- $$ वाय दुसर गत्यंतरच उखूं देलं नाहीं, तसा ॥ उ संग तुमच्यावर अणूं, व दुसर१<९७ साल तुमच्या भवती उत्पन्न करूं! तोपयंत आह्मी. ह राजनिष्टच राहणार.) तुम्ही कायदा बदलल्या- |: नतर पाहिजे तर हा राजनिष्टेचा गुन्हा कर- | ण्याचे आह्मी सोडून देऊं!” ,असें आवेशयुत्त भाषण करून प्रत्येक राजानें आपल्या राज- साच्या हातांत एकेक प्रत पडेल अशी शाळे. '$ लि व्हालंटियर विद्याथ्यांच्या द्वारें तजवीज ! करावी. परंतु इतकेंद्दी करून जर युगांतर ,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now