शूरवीर रामराव घोरपडे | Shurvir Ramrao Ghorapade
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
14 MB
Total Pages :
131
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)भूरवीर रामराव घोरपडे (११)
१.
चना खाण सुचना एक सारख्या डोंळ्यांतन पा-
ण्याच्या धारा चालल्या होत्या! आह्मी एवढ्या जी-
वाच्या मेत्रिणी परंत आमचे जवळ स॒द्धां भाषण
नाह. पण जव्हां का मनासारख होण्याचे ठरले
तेव्हां छागढीच कशी कळी उमलली
हॅसा०-खरेंच ग बाई! थट्टा करायाला तुझें काय जातें !
जाडदे ते
मंजु०-नाही कोण हणत! पण आतां आनंद आहेना!
आतां काय बाई तुमचा थाट! छा£खानी राज्याच्या
माळाकिणी बनळांत ना!
हॅसा[०-आनंद नसायाछा काय झाले! परमेश्वरांन कृ-
पा केल्यावर आनंद कां बर॑ नाहीं होणार !
मंज्ञ ०-पण ह्या गरीब मैत्रिणींची आठवण तरी होते का!
हसा०-हं ग काय तुझ बाळण! असं कधीं तरीं हो-
इछ का! तं माझी लहानपणची मेत्रीण मी तहा
कां वित्तरेन !
संज्ञ०-बंरे! जातें बाई मी आतां
हंसा[०-बेसग! जाशील! एवढी काय मेली घाई! पण
उद्यां खचीत येशील ना:
संज्ञ०-येदेन हा खाचेत! पण आतां संध्याकाळ नाहीं
कां झाली! सासबाहे काय बर ह्यणतील !
हंसा ०-माझे नांव सांग ह्मणजे काले!
मजु०-( इतक्यांत रामराव येती अस पाहून ) अग
बाई! तमचे यजमान आलेच वाटते! जातं
_ बर आतं!
User Reviews
No Reviews | Add Yours...