हँम्ळेट | Haimlet

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : हँम्ळेट - Haimlet

More Information About Authors :

वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

Add Infomation About. . Vi. S. Khaandekar

स. रा. गाडगीळ - S. Ra. Gadgil

No Information available about स. रा. गाडगीळ - S. Ra. Gadgil

Add Infomation About. . S. Ra. Gadgil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
११ विवेचनाचा आशय आहे. आगरकरांच्या सदोष भाषांतराचें समथंत करण्याच्या दृष्टीनें हें विवेचन केलेलें वाही, आज शेक्सपौयरच्या नाट्य- वाडमयावर नवा प्रकाश टाकणारें विपुल साहित्य उपलब्ध झालें आहे. पम ६०1७० वर्षापूर्वी शेक्सपीअरच्या नाटकांचें यथाथ रूपांतर करगे कसें अशक्य होतें हें स्पष्ट करण्यासाठीं अनेक उदाहरणें घेऊन हा मृदा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दुऱ्सया भागांत मूळ हॅम्लेट नाटकांतील अनेक कूट समस्यांचा विचार केला आहे. 'हॅम्लेट' वर लिहावयाचे म्हणजे पूवंमतांचा विचार केल्या- शिवाय पुढे पाऊल टाकणेंच अश्यक्य आहे या दृष्टीने * हॅम्लेट ' वर प्रसिद्ध झालेल्या बहुतेक प्रमूख टीकाग्रंथांचें साहाय्य प्रस्तुत विवेचनांत घेतलें आहे. ब्रँडले, डोव्हर वृइल्सन, ग्रेनव्हिल बाकर, रशियन टीकाकार स्मर्नाव्ह, ( 37777109४ ) वॉल्टर रले आदि प्रख्यात टीकाकारांच्या हॅम्लेटवरील विचारांचा थोडक्यांत परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे. या सवं टीकाकारांत इंग्लंडमधील प्रशिद्ध मनोविहलेषणव्षास्त्रज्ञ डॉ. जोन्स व सुप्रसिद्ध कवि टी. एस्‌. इलियट यांच्या विचारांना विशेष महत्व असल्यामुळें त्यांचेहि विचार थोड्याशा विस्तारानें दिले आहेत. कलाकृति या दुष्टीने * हॅम्हेट ' नाटकाचा विचार करतांना टी. एस्‌. इलियट यांच्या टीकेचें स्वरूप कोणत्या प्रकारचें आहे याचें विवरण केलें आहे. ब्रँडले, डोव्हर वइल्सन या टीकाकारांनी हॅम्लेटच्या मनोव वलव्याचें ( ०180९00118 ) विस्तृत विवेचन करून त्याच्या अनिहचयाचें, गूढ उकलण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. जोन्स यांनी आणखी एक पाऊल बुटे टाकन या मनोवक्लव्याचें कारण काय असावें याचा मनोविलेषण- शास्त्राच्या आधाराने प्रयत्ने केला आहे. डॉ. डोव्हर वृदहल्सन यांचा या प्रयत्नावर आक्षेप आहे. मनोविदलेषणशास्त्राबद्दल आदर बाळगनही त्यांनी असा प्रदन निर्माण केला आहे कीं एखाद्या कलाकतीमधील- कल्पनानिसमिंत व्यक्तिचित्राच्या बाबतींत मनोविदलेषणशास्त्राचें हें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now