नव - वैदिक - धर्म | Nav Vaidik Dharm
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
25 MB
Total Pages :
300
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about सदाशिव कृष्ण फडके - Sadashiv Krishn Fadake
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रस्तावना ९
माडणें योग्य व इष्ट असल्यामळें पुढ यथावकाश तसे करण्याचें वाचकास
आश्वासन देऊन येथें काहीच न लिहिण बरे याशिवाय आणखी निरनिराळ्या
टीकाकार मित्रानी सहालुक्षतिपूर्वक अनक सचना कल्या आहेत कोणाचे म्हणणे
यापुढील खड प्रासद्ध करण्यापूर्वी ते तत्साप्रदायिकाना दाखवावे, तर कोणी म्हणतात
की, महाराष्ट्रधर्म म्हणजे कायय किवा सनातनवर्म तर्री कशास म्हणावे ह
दाखविण्याची जबावदारी मजवर असन निव्यळ त्या दृष्टीनच हा इतिहास मी लिहावा
चरित्र; इतिहास आणि टीकात्मक संमंक्षण); याची माडणी निरानराळी करावी,
असे कोणी सुचवितात, तर कोणास सत्या स्वीकारलेली संमिश्र विथेचनाची
पद्धतीच अधिक योग्य वाटते. कोणास मुख्य विरोवी स्वमताचा धागा संबध
विवेचनात - सूत्रे मणिगणाइव * याप्रमाणे अविरत टिक्रावयास पाहिजे आहे,
तर कोणास स्वमताचे दिद्रशनसुद्धा न करता नसत इतिहासकथनच अधिक
पटतें । कोणास काहीं ठिकाणीं भाषा कठोर वाटते तर कोणास ती याष्ट्नही
आधिक निभा[्ड व स्पष्ट हवी प्रथातील भाषा कोणास वाहछमयदष्ट्या आवडत
असली तरी तात्विक इतिहासलेखनास ती अयोग्य वाटते, तर कोणी चुरचुर्रात
चटणीफोडणीशिवाय साधे अन्न रुचकर होत नाही त्याप्रमाणें वाडमयाचा
आनद देणारी भाषा असल्याशिवाय तुमचा हा एवढा मोठा रूक्ष इतिहासग्रथ
वाचणार तरी कोण असा प्रश्न करतात ग्रयात टीकाविषयक झालेल्या सुधारणा
बरील आमची टीका कोणास अगदी योग्य बायते तर कोणी आमच्या सूचना
पेकी एखाददसरी मानावयाची तरी ब्राह्माचे शाकर वनल्याशिवाय गाते नाही असा
विनोद करतात अशा अनेक मिन्नभावाने केलेल्या सचनाम्रमाणे मराठी पुस्तक
चार रुपयाचे घेण्याची वाचकास सवय व सवड नाही, हाहि पण एक अलिखित
पण अनभवसिद्ध अशी सार्वत्रिक स्तना दिसते
तात्पर्य. माझ्या नव-य॒ग धर्माच्या प्रथम खडासवबबीं टीकाकारानी ज्या अनेक
सूचना केल्या आहेत, त्यापैकीं कोणतीही सचना पूर्णी्शी मान्य केल्यास दसरी
अमान्य केल्यासारखे होऊन त्यापकांच एखाद्या टीकाकार मित्रास कदाचित
दुखावल्यासारखें होणारच शिवाय एखाद्या ग्रथास प्रवत्त झालेल्या प्रथकाराचें स्वतत्र
व्यक्तित्व असतेच व त्यालाही पूणे वाव मिळणे य॒क्तच होय हा दुसरा खड
लिह्ेतांना या कांही अशी परस्पर विरोधी सूचनापकी माझ्या शक्यतेप्रमाणें होईल
तितक्या मीं यथामति विचारांत घेतल्या आहेत. त्याने माझ्या मित्रांचं सवोशीं
नाहीं तरी बरेंच समाधान होईल अशी आदा आहे
User Reviews
No Reviews | Add Yours...