घररिघी | Gharariighi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gharariighi by महादेव शास्त्री - Mahadev Shastri

More Information About Author :

No Information available about महादेव शास्त्री - Mahadev Shastri

Add Infomation AboutMahadev Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
घररिघी ९ ना पोस आसली आटी टोळी तोटी ठी दरी टी अटी वीटीठी मनीवर ावीनी्ीनी नीजीपी सीसी सीसी सी अिलसीीठीसीसी मी टी जी आजी ही आसी आ मजी आ आ असी टी सीसी सी आसि आटी आस पटी पक टीसी अजी यावर बायको काय बोलणार ! चिमाचा सवाल सरळ होता. तिला कोरडा उपदेश नको होता. ती पुढचा पोंच धरून बोलत नव्हती. तिची दृष्टि दूरवर जाऊं शकत नव्हती. तिला तात्कालिक रोगांतून तात्कालिक सटका हवी होती. आंतून पेटलेली भूक. वरून आईबापांचा जाच. या दोन्ही आपत्ति तिला सोसता येत नव्हत्या. बापाची सदाची मरगळ ती पहात होती. आईचा आत्क्यपणा तिला भोंवत होता. आणि दोघांचं आपस्वार्थी खोटेंपण तिंच्या अनुभवाला येत होतं. तिला कोणी मायेचा ओलावा दाखवलेला नव्हता. आपल्या तोंडचा घांस काढून तिच्या तोंडीं कोणीं घातलेला नव्हता. तिला कोणीं मक्तिप्रेमाच्या पाशांनीं बांधलेलंच नव्हतं. त्यामुळें मुळांतच चपळ, अतब्रखळ असलेली चिमा त्या पोखरलेल्या, ढासळलेल्या घरांतून सटकली होती. मुक्तच होती ती अतिमुक्त झाली होती. तिला त्याबद्दल लाज नव्हती. तिला कोणाची भीड नव्हती. जॅ पाहिलं, अनुभवलं त॑ रोखठोक शब्दांत सांगत होती ती. मीं मनांत म्हटलं, हदी मुलगी म्हणजे चूड आहे. आजची वस्ती राहील तेवढी बस्स ! सकाळीं उठतांच मीं माझ्या गड्याला तिच्या बापाकडे पाठवला. प्रहर दिवसाच्या सुमाराला बाप आला आणि पडवीवर बसला. त्याचं सगळं दैन्य-दाशिद्य त्याच्या चर्येवर दिसून पडत होतं. त्याचा आळझीपणा, त्याचा आचरटपणा त्याच्या धोतरावर, सदऱ्यावर, डोक्याला टापशीसारखं बांधलेल्या उपरण्यावर, पुटापुयंनीं चढला होता. मूर्पणा आणि अहेकार यांचं एक चमत्कारिक मिश्रण त्याच्या डोळ्यांत प्रतीत होत होतं. कपाळपट्टी उंच अन्‌ डोळे खोल, आंगकाठी सडसडीत अन्‌ उंचाडी मान, गोऱ्या तोंडावर सृक्ष्मे काळसर तांबूस ठिपके, हा त्याचा देहाकार मला अप्रियच वाटला. कदाचित गेल्या रात्रीं चिमानें त्याचं ज॑ स्वभाववर्णन केलं त्यामुळेहि ही अप्रीति निर्माण झाली असेल. त्या दिवशीं आमच्याकडे ललितापंचमीची पूजा होती. ब्राह्मण अवायला यायचा होता. आमची बायको सकाळींच स्नान करून स्वैपाकघरांत गेली होती. मुगांचं पुरण तयार करून तिनें त्याचे उंडे बनंबून ठेवले होते आणि ते ती तांदुळाच्या पातळ पिठांत बुडवून तळून काढणार होती. [चिमा हें सगळं पहात होती. तिच्या जिभेला केव्हांचं पाणी सुटलं होतं. ते शकुनउंडे तळून निघतां निघतां मानातेक क्रियेने तिच्या पोयंत जात होते. ती स्वेपाकघरांतून हालायला तयार नव्हती. तिच्या नशिंबानेंच जणूं आज आमच्या घरीं गोड घोंड होत होतं.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now