काशिनाथ त्रिंबक तेळंग यांचें चरित्र | Kashinath Trimbak Telang Yanchen Charitra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : काशिनाथ त्रिंबक तेळंग यांचें चरित्र  - Kashinath Trimbak Telang Yanchen Charitra

More Information About Author :

No Information available about श्रीनिवास नारायण - Srinivas Narayan

Add Infomation AboutSrinivas Narayan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
तयारी व ध्येयं. १ आपल्या भाषेत लिहून काढला ! नंतर त्यांनीं प्लेटोचे संवाद घेतले. त्यांचादेखील त्यांनीं वरीलप्रमाणेच सारांश काढून अभ्यास केल. तदनंतर त्यांनीं डॉक्टर स्ट्रॅस्स (5072055 ) यांचा बायबछवरील टीका- ग्रंथ घेतला. तो वाचून झाल्यावर काशीनाथपंतांनीं भगवद्वीता घेतली. ती त्यांनीं वाचून तिचें मर्म समजून घेण्याचा यत्न तर केलाच, पण तिचें रहस्य मनांत पक्के बिंबावें म्हणून तिचें त्यांनीं इंग्रजींत पद्यात्मक भाषांतर केलें. म्हणजे तेलंगांनीं इकडे एका कामांत दोन कामें साधून घेतडीं ! त्यांचा गीतेचा उत्तम अभ्यास झाला व इंग्रजी भाषेवर'चें त्यांना प्रभुत्व संपादन करतां आहें. त्यानंतर तेलंगांनीं ब्रह्मसूत्रावरील शाड्ररभाष्य घेतले. या ग्रंथाच्या अभ्यासानें तेलंगांमध्ये बरीच विचार-जागति होऊन त्यांचीं घर्मसंबंधाचीं पूर्वीची मतें पुष्कळच बदळलीं. असो. हा सर्व विशेष प्रकारचा अभ्यास तेलंगांनीं एम्‌. ए. 'ची परीक्षा पास होण्यापूवी केला होता हें लक्षांत ठेविळें पाहिजे. ती परीक्षा झाल्यानंतर त्यांनीं मनास अधिक शिस्त छावण्याकरितां म्हणून जास्तच खडतर अभ्यास सुरू केला. यांत त्यांचा हेतु एवढाच कीं, एकाद्या विषयाचा आपणांस सवे बाजंनीं विचार करण्याची संवय लागावी व आपल्या चिकित्सक बुद्धीह्ा ( ९71041 (२८५1४ ) अधिक कुशाम्रता यावी. याकरितां तेलंगांनीं प्रथम जॉन स्टुअर्ट मिल याच्या ग्रंथांचें परिशीलन आरंभिले, याचा परिणाम असा झाला कीं, तेढंगांचें मन मिल्लुच्या कल्पनांनींच भरून गेलं. फार काय, पण त्यांची साधी आणि शुद्ध इंग्लिश भाषा, त्यांची बिनतोड विवेचन- शक्ति व त्यांच्या लेखांतून व भाषणांतून दिसून येणारी त्यांना आपली बाजू निःसंदिग्ध रीतीनें मांडण्याची साघळेली हातोटी हीं सर्व मिल्लुच्याच ग्रंथांच्या अभ्यासाचीं फळें होत, असें के. 'चंदावरकरांनीं एके ठिकाणीं म्हटलें आहे. मिल्ल नंतर तेलंगांनीं हक्‍्स्ठे, टिंडळ, हबेटे स्पेन्सर यांचे ग्रंथ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now