शंकर पांडुरंग पंडित | Shankar Paandurang Pandit

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shankar Paandurang Pandit by श्रीनिवास नारायण - Srinivas Narayan

More Information About Author :

No Information available about श्रीनिवास नारायण - Srinivas Narayan

Add Infomation AboutSrinivas Narayan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना रा. चापेकरांचें विधान नं २. “ पुराणवस्तुसंशोधनाच्या कामीं अग्रमान भाऊ दाजींचा आहे. होमर- -रामायणवादांत तेलंगांच्या निबंधाचीच आठवण प्रथम झाली पाहिजे. पण श्री. 'कनौटकी यांनीं या उभयतांना दुग्र्यम स्थानच दिलें आहे. ” (पाहा, म. सा. प. एर. १५, खालून ओळी १ व २). रा. कनांटकींचें मूळ म्हणणें. “ ह्या क्षेत्रांत ( पुराणवस्तुसंशो- धनक्षेत्रांत ) अल्पसा कां होईना- पण मुंबईइलाख्यापुरतें बोलावयाचे म्हट- ल्यास-प्रथम प्रवेशा कै. बाळशास्त्री जांभेकर व के. डॉ. भाऊ दाजी या दोघांनीं केला” (पाहा, भां. च. पृ. १२३, वरून १५, १६, १७ ओळी ) तसेंच पुढं भां. च. प्र. १६३, वरून ओळी १३ व १४) “या विषयावर ( होमर- रामायणवादावर ) कें. न्या. तेलंगांनीं । लिहिलेला निबंध तर प्रसिद्धच आहे.” चापेकरांचें विधान वस्तुस्थितीस अगदीं सोटून-अतएव असत्य आहे--चापेक- रांना जांभेकर शास्त्रीबुवांची माहिती नाहीं असें दिसतें. पण भाऊ दाजींना मी स्पष्टपणे अग्रमान दिलाच आहे, व तेलंगांच्या निबंधाची मला आठवण झालीच होती. भांडारकरांच्या चारेत्रांत भाऊ दाजी व तेलंग यांना प्रथम स्थान द्यावयाचं आणि स्वतः भांडारकरांना दुय्यम स्थान द्यावयाचें, ही चापेकरांनीं काढलेली कल्पना मात्र मला सुचली नाहीं ! मी माझ पुस्तक कोणाला पहिला तर कोणाला दुसरा नंबर द्यावा या हेतून लिहिलें नाहीं. विषयाच्या स्वरूपाप्रमाणें जें ज्याचें देणें असेल तें त्याचें दिले पाहिजे ( एहाए 006 झाठपात ७6 ट्राएहा 15 त06 ) या सरळ बुद्धीनं लिहिलें आहे. प्राचीन वस्तुसंशोधनक्षेत्रांतंच काम करणार्‍या आमच्या सन्मान्य देशबंधूंचा आदरपूर्वक उल्लेख करतांना डॉ. भांडारकरांच्या बरोबर बंगालकडचे रमेशचंद्र दत्त, राजेंद्रलाल मित्र व मुंबईच्या बाजूचे भाऊ दाजी, भगवानलाल इंद्रजी, काशीनाथपंत तेलंग, शंकर पांडुरंग पंडित, काशीनाथ बापूजी पाठक व बाळ गंगाधर टिळक यांच्याही नांवांचा उल्लेख केला आहे. टिळकांनीं लिहिलेल्या “गीतारहस्य” या पुस्तकाबद्दल याच चरित्रांत एके ठिकाणीं तो मराठी भाषेत “ एकमेवाद्वितीयम्‌ १” इतक्या योग्यतेचा ग्रंथ आहे श्०




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now