नन्दा दीप | Nandaa Diip

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Nandaa Diip by दामोदर अच्युत कारे - Damodar Achyut Kare

More Information About Author :

No Information available about दामोदर अच्युत कारे - Damodar Achyut Kare

Add Infomation AboutDamodar Achyut Kare

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१०) प्रसंगांतील विद्ेष छटा चितन्नित करतांना सष्टींतील देखाव्यांचे दाखले चुष्कळ कबींना उपयोगी पडतात, तर दुसरे किल्येक या देख्ाव्यांच्या बर्णनाचा मध्यवर्ति प्रसंगांची पाश्वेभूमि रेगविण्याचे कामीं उपयोग करतात. सष्टींतील विविध टइ्यें पाहून आपणाला काय वाटतें हॅ किल्येक वेळां कवि वार्णेतात, तर मानवी व्यवहारां- तील प्रसंग पाहून सष्टीला राग येतो, का ती दुःखाश्च गाळते, का दुखरी एखादी भावना तिच्यांत उत्पन्न होते अशा प्रकारचीं वणेनें ते किल्येक प्रसंगीं करतात ! रा. कारे यांच्या लहानद्या काव्य- संग्रहांत सर्व प्रकारचीं उदाहरणें सांपडतील. तीं येथें देत नाहीं, पण एवढें मात्र आनंदानें नमूद करावेसे वाटतें कीं, त्यांच्या सष्टिविषयक उल्लेखांत त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ति दृग्गोचर होते, स्वानुभवाचा सुवास येतो व अकृत्रिम मोकळेपणाचा खुला आवाज ऐकूं येतो, काव्यांत प्रतिबिम्बित झालेल्या भावना बव्हंशी अकृनच्निम आहेत. त्यांत कवीच्या अलौकिक दिव्य अधिकाराचा दर्थ नाहीं, तसेंच सष्टीशीं गूढ गुंजन आपण करूं शकतों ब तिचें रहस्य ओळखून तिच्याशीं समरस होण्याचा अनिवचनीय आनंद आपण उपभोगतो अशा प्रकारचा आविभांवहि नाहीं. पृणेतेला न पोचलेल्या अशा विचारशील, भावनाशील व सह्ददय मनुष्याला सृष्टीची कोमल व गंभीर स्वरूपे पाडून सुचण्यासारखे विचार व जाग्रत दोण्यासारख्या भावना त्यांच्या काव्यांत प्रतिबिंबित झाल्यामुळें ते आपल्यापेक्षां कांहीं बाबतींत अधिक योग्यतेचे व अधिक सामर्थ्यवान असले तरी त्यांची जात अगदीं निराळी आहे असें वाचकांना वाटत नाहीं. ते गोमन्तकांतले रहिवासी असल्यासुळें अथात्‌ तिकडची वनश्री वगैरे त्यांना विशेष परिचित व प्रिय आहे, पण त्यांच्यामध्ये प्रादेशिक दुरभिमानाचा गन्धदेखील नाहीं, ही अभिनन्दनीय गोष्ट आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now