शुभदा | Shubhadaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
230
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about शरच्चन्द्र चतर्जी - Sharachchandra Chatarji
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)शुभदा १२
त॑ ऐकून बिन्दूनं हसून म्हटलं : पण आत्या आम्हीं तुला दुसरे का
आहोत ! मला सांगितल्याशिवाय राहणार नाहीस, अशी खात्री आहे माझी. ?'
“ बिन्दू, तर काय, मग गंगेच्या पाण्यांत उभी राहून मी खोटं बोलेन,,
अशी का तुझी समजूत !?
“ खोटं कसं? आणि मी तुला खोटं बोलायला सांगते आहे का!”
“ तर् मग मी कशी सांगूं बर? आतांच नाहीं का गंगेच्या पाण्यांत
उभी राहून मी म्हटलं, आतां यापुढं मी दुसऱ्याच्या गाष्टींत पडणार माही.
म्हणून, तर मग मी ती गोष्ट कशी सांगेन तुला???
कलबहदप्रिया कृष्णाबाम्हणी निघून गेल्यानेतर सगळ्याच जणी एकमेकी-
च्या तोंडाकडे टकमका पाहूं लागल्या. कुणाच्याही लक्षांत येईना, आणि
शिवाय गोष्ट सांगतां सांगतां तशीच मधून निघून गेलेली कुष्णाबाम्हणीला'
अजूनपर्यंत कुणीही पाहिलं नव्हतं, कुठलीही गोष्ट अर्धवट सांगून आणि लप-
वून ठेवून जाणं बाम्हणीच्या स्वभावाच्या विरुद्ध होतं.
स्नान आटोपल्यानंतर सगळ्याजणी आपापल्या घरीं निघून गेल्या.
घरीं आल्यानंतर कपडे बद्ळून बिन्दु आपल्या आईपाशीं येऊन बसली.
तिच्या आईनं म्हटलं :
“ बिन्दू, एवढा वेळ पाण्यांत डुंबत राहणं चांगल नाहीं. उद्यां आजारी
पडलीस तर!”
“ तर काय होईल ! आजारी पडलेच तर दोन दिवस भोगून घेईन. ?”
“हो, खरंच की. ?' बिन्दुच्या आईनं हंसून म्हटलं, “ एवढीशी तर गोष्ट!
त्याची कशाला एवढी चिन्ता 1”
“ आई, हारान मुकर्जीच्या घरीं पुन्हां काय झालंय ग???
“ कुठं काय इालं आहे !
“ आज घाटावर कृष्णा आत्या पुसट पुसट बोलली त्यावरून त्याच्या
घरी आणखी कांहीं तरी नवीन संकट उपस्थित झालं आहे. तुला कांहींच
माहीत नाहीं का! तझ्या कानांवर कांहींच आलं नाहीं!”
User Reviews
No Reviews | Add Yours...