मुचकुंददरी | Muchakundadarii
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
199
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)मुचढुंददरी चै
सारखी नसल्यामुळें जागळ्याचे पाय याच टिकाणाकडे घाव घेत या ठिकाणा-
हून मुचकुददगी गाव तर अख्ख'चा अख्खा दिसून येईच, पण पश्चिमेकडे
जाणाऱ्या खाडीच्या दोन्ट्टी विम,ऱ्यावरील समा[तराने पुसट पुसट होत
जाणाऱ्या माडापोफळीच्या काळसर पा, त्याच्या आणखी दकश्षिग उत्तरेस
असणाऱ्या झुपकेवाज पण ठेगण्या कलमान्या दुट्टुलर हिरव्या पट्टया, अधून
मधून भाताची हिरवराचार याचर, या खाचीळा आठ्यापास्याच्या खेळातील
दड मानला तर त्याला पाव्याप्रमाणे देह. बजूनी येवून मिळणारे गढूळ
पाण्याचे ओझर व पऱ्ह्य, या सवांच्या पाठीनागे हिरवाळलेले पण पावलसा-
तल्या धुक्याने घुद्कारलेले डोंगर, वया साय्याच्यावर, काळसर पण पिठाळलेले
आभाळ !।
कुळवाड्याचीं पोर झली म्ह्णून काय झाले? सृष्टीला बेहोष स्थितींत
पाहायचा मोह त्यानाहि अनावर होई
““ब्येल रमतिठ गुरा आता, बसा आणा बरी येकुवल्याची हरली माज्या
म्होर । पुन पुलाच्या इग्लीला दुणटुगी हाय! विश्रामाने घोंगडीची
खोल जमिनीवर टाकून बेठक मारली
सर्वांच्या इरल्याना दुणदुण्या होत्याच,
हरल्याच्या आतल्या बाजूस सागाडीच्या आडव्या दाड्याना सुर्मांडाची
बारीक तात खूप ताण देवून पण सागार्डीपासून अलग अशी आवळतात.
सुर्माडाची तात न मिळाल्यास, *आस्वरीची बट नावाची काळसर
बारीक वेल घेऊन तिनचाहि तबुऱ्याच्या तरेसारखा उप4ोग करतात एक
तात मद्र सप्तकात तर दुसरी, तार सप्तकात मग डाव्या उजव्या ह'ताच्या
अनामिकानी ठराविक प्रकारचा गावठी ताल वाजवू लागल्यावर जागळीचसे
काय १ पण पावसाचे पाणी थिबकणाऱ्या आम्रगाखा, स'गाची रुद रुद
पाने, काजूच्या पानाचे गोलदार झुबके, सुस्नात वनवेटी, चरणारी गुर व
डुळता झाड झडढोरा भुवनसुदराच्या चल्त् चित्रग्रहात श्रोत्याप्रमाणें तछीन
होऊन तं वादन प्रहरान् प्रहर ऐकत राहतात.
प्रत्येक इरली तपासून पहाल्यावर त्यातून चिमाची हरी विश्रामाें
ढोक्यावर घेतली. थोडा जादा ताण देवूत मनासारखा नाद आल्यावर
User Reviews
No Reviews | Add Yours...