परिभाषेन्दुशेखराचें | Paribhashendushekhara
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
13 MB
Total Pages :
589
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)उपोद्धात.
नह चिटएक्ा
(कगेशाचे द्याकरणशाखायर जे अनेक विद्त्ताप्रचुर प्रस्थ लिहिले त्यावकी परि
आंपिन्हुदखर दा पक अन्य आहे. * परिभाषा इन्दुरिव शेखरे यस्य १ असा परिभा-
चेन्दुशषखर या सामासिक शदाचा विम्रह आहे. 'चस््ध जसा सर्वत्र प्रकारा पाडतो
त्याचप्रमाणे परिभाषा देखील सर्व व्याकरणशास्त्रावर प्रकाद्य पाडणाऱ्या भसल्यामुळ,
त्याची चम्द्राी! तुलना केली आहे, अशा परिभापाचं ज्या ग्रन्थांत विवेचन केले
आहे ल ह माव अगदी अन्वर व शोमणाई आहे यात काही
सद्य नाही,
परिभाषा म्हणजे काय हॅ येथें सागणे अवइय़ आहे. * परितो भाष्यते इति
परिभाषा ? अशी परिभाषा था शद्वाची ब्यु'पत्ति असून * परिते व्यापूता भाषा परि -
भाषा प्रचक्षते * अशी परिभाषेची व्यारया आहे. परिभाषा या दाह्माचा अर्थ इप्जीत
करण झाद्यास * 11165 01 17101 ]316(00101) असा केला पाहिजे कायद्याचा
अर्थ मीट समजण्याकारिता अनेक सामान्य नियम घाळून दिले आहेत च त्याना 770165
07 77671010६8 101) असें म्हणत असतात] या विषयावर अनेक यूरोपियन व
अमेरिकन विद्वान् खोकार्मी अनेक मोठमोठे प्रम्थ रचले आहेत. त्या प्रन्थासारखाच
ब्याकरणशास्त्रांचा अर्थ नीट कळण्याकरिता नागेशानें प्रकृत ग्रन्थ लिहिला भाहे
अष्टाध्यायीत सुमार ४००० सूर्रे असून ती! अगदीं व्हान आहेत, व्या खूनाचा अर्थ
नीट करून देण्याच्या कामी पडणारे जे सवसाधारण नियम आहेत त्याना परिभा करून देण्याच्या कामी पडणारे जे सर्वसाधारण नियम आहेत त्याना परिभाषा
असं म्हणतात एकच परिभाषा तिच्या चिन्हान! युक्त असलेल्या अनेक सूत्राचा अर्थ
बिक्ित कन देण्याच्या उपयेगी पडत असल्यासुळें, तिल्य *परिता भाष्यते इति
परिभापा ! अह म्हणतात * तक्मिश्निति निदि्टे पूर्वस्य, तस्मा दि्युत्तरस्य इत्यादि
परिभापा अष्टाध्यायींत साक्षात् सूत्ररूपानें पटित केल्या आहेत “तस्मिन्िति निर्दिष्ट”
हद एुक सूत्र असून, अष्टाध्यायींत पटित अखळेल्या जेवढ्या सूत्रात सक्तमीविभक्तींचा
निर्देश करून कार्य होणें सागित्ळें आहे तेवढ्या सर्द सूत्राचा अर्थ नीट करून देण्याच्या
कार्मी पडत असल्यासुरळे, स्याल्य परिभाषा अर्से म्हणतात * परिभाषा * या दादाचा
असा अर्थ असल्यासुळें, भाष्यकारानी निवेधलूनाना देखील गौणब्यवद्दारानें परिभाषा
सानळखं आहे; कारण ज्या किदेसूताचा निवेघरसूत्रे निवे करितात तली विधिसूर्रे कोटे
म्रदृत्त व्हादीं व कोटे प्रवृत्त होऊ नयेत हं ठरविण्याच्या कामी सै: नियेघसूर्े उपव्रोगी
पडतात. र परिभाषा सूत्ररूपाने अष्टाप्यायांत साक्षाव् पटित केल्या आहेत त्यांचे
प्रहृतप्रन्यांत विवेचन केळे नाहीं, ज्या परिभाषा अ्टाध्यायींत पडित नाहीत त्याचेच
प्रदृतग्रन्यात विस्तृत विवेचन केले ह
User Reviews
No Reviews | Add Yours...