अटकेपार | Atakepar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Atakepar by ना. सी. फडके - Na. C. Fadake

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१ळें] मखसमलीचे जुगदान ९ कामम चततका सिष िसससस '' ही स्वारी आली कुठून १” “ कुणास ठाऊक ! ”* “ केव्हां आली तें तर सांगतां येईल?” “ हो, जुम्मेवारीं---चार दिवसांपूर्वी--हो, मला नक्की आठवतं आहे. नंबर २१ मधला पॅसेंजर अन्‌ ही स्वारी एकाच दिवशीं आली--” “हं हं१'” असें स्वगत पण अधवट मोठ्याने उद्ारत सुधीर तेथून एक- दम जो गेला तो वरच्या मजल्यावरच्या २१ नंबरच्या खोलीकडे, त्याच्या त्या “हं ह १” या सूचक उद्गाराच मॅनेजरला जरा नवल वाटले. पण एक तर नवलाच्या लहान सहान उद्दारांचा विचार करीत बसण्यासारखी ती वेळ नव्हती, आणि शिवाय असला विचार करण्याइतका मेंदूचा भरणा मॅनेजर लोकांच्याजवळ असणें सोईचें नसतें, त्यामुळें त्या मॅनेजरने टेबलावरच्या नोटा' खिश्यात घातल्या, आणि आगीच्या त्या संकटाच्या वेळीं शिस्त व शान्तता राखण्याच्या हेतूने धांदल व ओरडा करण्यांत हॉटेलच्या लोकांचा जो कळप त्या वेळीं गुंतला होता त्यांत तो घाईघाईने सामील झाला. खुधीरचंद्र २१ नंबरच्या खोलीपाशीं पोचला ते व्हां तेथें त्याला लोकांची गर्दी दिसली नाहीं. आग विझविणाऱ्या लोकांनीं ती खोली पुरती थंड, सचैल करून टाकून दुसऱ्या कोठें किंचित्‌ धूर निघत असल्यास तेथें पाण्याचा मारा करण्यासाठीं आपला मोची वळवला होता. खोलीच्या दाराशी आग विझ- विणाऱ्यांपैकीं एक डगलेवाला भेटला त्यानें खुघीरल्य येवढे मात्र सांगितलें कीं, २१ नंबरच्या खोलींत आगीने मेलेल्या एका माणसाचें प्रेत सांपडले होतें. '* खरं१” खेदयुक्त विस्मयानें सुधीर म्हणाला. “ हो. बिचारा म्हणे चारच दिवसांपूर्वी कुठून दूरच्या मुलखांतून सुंबईस आला होता, अन्‌ दोन दिवसांनीं जाणार होता परत---” “ हं १--अरेरे !--”' असा उद्गार काढीत असतां सुधीरच्या मनांत मधघांच्या त्या सुसलमान श्रहस्थाची कल्पना आल्यावांचून राहिली नाहीं. तो डगलेवाला शिपाई तेथें फार वेळ उभा राहिला नाहीं. तो गेल्यावर छधीरनें दोन घटकांपूर्वी ज्या स्थळाला २१ नंबरची खोली हें नांव होतें तेथें आंत पाऊल टाकलें. त्याच खोलींत प्रथम आग दिसली व भडकली म्हणून पाण्याचा प्रचेड वर्षांव तेथें करण्यांत आला होता. पण विनाशकशक्ति म्हणून
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now