मुक्तेश्वरकृत महाभारत आदिपर्व खंड १ | Mukteshvarkrit Mahaabhaarat Aadiparv Khand 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मुक्तेश्वरकृत महाभारत आदिपर्व खंड १  - Mukteshvarkrit Mahaabhaarat Aadiparv Khand 1

More Information About Author :

No Information available about अनंत काकवा प्रियोळकर - Anant Kakva Priyolkar

Add Infomation AboutAnant Kakva Priyolkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१२) स॒क्तेश्वरकृत महाभारत (६) घु--घुळें येथील श्रीसमथंवाग्देवतामंदिरांतील क्रमांक ९६० ची हस्तलिखित पोथी, लेखनकाल-*“शके १६७६ भावनामसंवत्सरे भाद्रपदमासे शुक्षपक्षे त्रयोदशी भरगुवासरे.?” (याच संग्रहांतील क्रमांक ९९३ प्रत घुर हिचा लेखनकाल १६८७ आहे. याशिवाय राजवाडे संशाधनमडळांतील प्रत घु३ ). (७) नां--नांदेडचे श्री. वि. अँ. कानोले यांजकडून मिळालेली प्रत, हिंचा लेखक न्थंबकात्मज सुत्रह्मण्य भसून तिला जोडून असलेल्या सभापवाचा लेखनकाल शक्के १६७४ हा आहे. (४) घु--पुणें येथील भारत इतिहाससशोधकमंडळ-ना, य, मिरीकर हस्तालिखित- संग्रहांतील ने. श्रेठ हस्तलिखित पोथी. शेवटीं, “१६८४ चित्रभाननामसंवत्सरे भाद्रपद मासे कृष्णपक्षे त्रयोदशी गुरुवासरे त लखन समाप्त. हस्ताक्षर कानरनाथांकित नागो व्यंकटेश गोदातीर कटहली वस्ती मांडवगण सिद्धश्वर सान्निघो लखनसमाप्त ॥ ६ ॥ ”” असा मजकूर आहे. ( भा. इ, सं. मं. च्या आणखी दोन प्रती मिळाल्या त्यांचीं बोधाक्षर॑ पुर पु३ ). (९)पुध--यचुणें येथील डेकनन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसचे इन्स्टिट्यूटमर्धाल पोथी. 2. 1). 60862, लेखनकाल श. १६८८ व्यय नाम सवत्सर ज्येष्ठ कृष्ण द्वादशी गुरुवासर-लेखक लक्ष्मण गोपाळ ज्यो[तषी व कुळकर्णी, बाहुलं व मरळी माहाल प्रांत कऱ्हाड, कागद वाटरमा$ असलेला विलायती. ( या संप्रहांतून आणखी मिढालेल्या प्रती पु५, पु६. ) (१०) सुं--मुंबई मराठी ग्रंथसंग्रहलयांतील बांधलेले पुस्तक, /29८/८723/077८ 7८/8०0- दल, 8010089 21700) 89 ( वर्षे अस्पष्ट ) ” असा पेन्सिलीनें लिहिलेला मजकूर आहे वॉटरमा% असलेला परदेशी कागद. १८५० पुर्वीची ही प्रत असावी. (११) रा--राजापूरच्या संस्कृतपाठशाळंतूत पंडित रघुनाथ कृष्णशास्त्री पाटणकर यांकडून मिळालेली पोथी, हिच्या शेवटीं, “शके १७०६ क्रोन--वत्सरे भाद्रपद वद्य प्रतिपदा मंगळवारी दोन प्रदरीं ग्रंथ स--[-आबाजीपंत यांनीं लिहिविला हस्ताक्षर राघो पांडुरंग, ” असा मजकूर आहे. (याशिवाय या संग्रहांतून आणखी दोन प्रती मिळाल्या. रा२, रार.) या ज्या आधारभूत प्रती वर दिल्या आहेत त्यांचा परस्परसंबंध काय तें पाई. नि प्रत स वर आधारलेली असून आधुनिक लेखनपद्धतीस अनुसरून तिच्यामध्ये फरफार केलेले आहेत. वरील हस्तालिखितांचे त्यांच्या आपसांतील परस्परसाम्यावरून दोन वर्ग पाडतां येतील : मूळ द्दीने क्षेत्र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now