क्षिप्रा | Kshipraa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : क्षिप्रा  - Kshipraa

More Information About Author :

No Information available about शरच्चंद्र मुक्तिबोध - Sharachchandra Muktibodh

Add Infomation AboutSharachchandra Muktibodh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
क्रि ऊ गणी शि तिचणोतिचितीपिनो्ानतताकशकिकक्कसक्ककककि पाची किक ककत” तितचा अ हा गा निता निवती हता वि प प आवार अर आतन. आध काक (आक यल वकक (कवककआ पह. मास्तर दुसरी ओळ सांगत होते.... “ सजन; रंजन; दुर्जन भंजन भक्तांचा अनुगा 5५55 मी ब्रेयूच्या छातीत धडघडायला लागलं. त्याच्या मनांत विचार आला-मारकुंडे मास्तर ! कां मारतात मास्तर १ मास्तर जवळ आले तसा तो दोन मुळांच्या मघोमध अधिकच लपला, अन्‌ जाडजाड बोटांनी अकस्मांत त्याचा कान सहजा सहजी धरुन पिरगाळला गेला ! * हो रांगेत ! नीट उभं नाही राहतां येत ? ” मास्तर पुढे निघून गेले; पण ब्रि बाळाच्या मनांत आग पेटली, शरमेनं अगदी चोरस्या सारखं झालं त्याला. कुणीतरी खाकरलं. मग दाबलेल्या हंशाची लाट तरगू लागली-फिदी फिदी फिदी... .ए मुलगी 3 तापलेल्या लाल लोखंडाचा पहिला ठसा त्याच्या मनावर उमटविला गेला. ह चिंतू वझेची आत्या विलायतेस गेली होती. तिन येतांना एक चित्रांचं पुस्तक चिंतू साठी आणल होतं. बाळमनाला रिझविणारी रेखाचित्रं होती त्यांत, कुंचला पाण्यांत बुडवून त्या चित्रांवर फिरविला. कीं त्यांत. रंग भरला जाई. चिंतूनं चित्रांच पुस्तक आणलं त्या दिवशी वगौत मोठी खळबळ उडाली. बंडू भाळे वगेरे त्याच्या बरोबरीच्या आडदांड मंडळीनं बरोबरीच्या अधिकारानं ते पुस्तक 'पहायला मागितल. पण चिंतूनं त्यालाह्दी दाद दिली नव्हती. मास्तरांची




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now