खडाष्टक | Khadashhtak
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
17 MB
Total Pages :
151
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about शंकर परशुराम जोशी - Shankar Parshuram Joshi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अंक पहिला-प्रवेश पहिला र
जमवतांना इकडे त्याच्या बापसाची रेवडी उडते, एवढी साधी गो्सुद्धां
खचचीयला पैसे मागतांना या गाढवाच्या लक्षांत येत नाहीं! कोर्टाचे उंबरठे
चढतांना माझें पाय मोख्छे आणि याचे पाय हवा खायला धावतात ! छे: !
असले त्याचे छंद पुरवायाला माझ्याजवळ नाहीं पैसा. याच्या विद्येला पेसा
पुरवतां पुरवतांच माझं दिवाळं---
वारूबाहदे--दिवाळं ! नशीब माझं ! तेवढं तें सोन्यासारखं पोर आणि
एवढी ( खिडकी उघडते, खोलींत प्रकाश पडतो. व थैल्या, नोटा दिसतात.)
ही सोन्यासारखी लक्ष्मी---
वारोपंत--अग, अग, अग ! पाहील कुणी ! (थेल्या व नोटा भांड्यांत
भरतो.) बघ आतां पेटीत, झालाना खडखडाट ! मग हॅ दिवाळंच नव्हे का !
वारूबाई--दहो, माझ्या नशिबाचं दिवाळं आहे खरं, मीच दळभद्री आणि
कपाळकरटी ! एवढी संपत्ति असून तुमच्या आपल्या सदान कदा दिवाळ-
खोराच्या गोष्टी.
वारोपॅत--आणि तुमच्या खर्चाच्या गोष्टी ! आणि त्या कोरट्याच्या नादी
लागायला आतां लहान का आहेस तूं 1! बाब्या क्राय बोलतो, “आई, हवा
खायला जाते? आई म्हणते, “माझा बाब्या हवा खातो !* याच्या वापाने ठेवली
आहे हवा ! फुकाची नाहीं मिळत ! पेसे लागतात पेसे !--
वारूबाई--हे--
वारोपंत--तुझ्या बापाचेच असतील ! म्हणे ह! पहाते आहे कशी आशाळ-
भुतासारखी ! तूं-बायको-माझी अथागी, मला अशी चिकटून रहातेस त्याला
कारण हीच सोन्याची कांडी बर ! चार लोक वारोपताला विचारतात, कवशाही
जगाच्या पाठीवर हुरडे ,फुंकायला न जातां माझ्याकडे अगदीं ओढल्यासारखा
येतो तो हथा पेश्ामुळंच बर | हाच माझ्या जिवाचा विसांवा आणि हॅच साक्ष
हवा खाण ! हे गांठचे चार पैसे खर्चून टाकून मग काय हातीं चौपदरी घ्यायची!
चल हो चालती ! आणि माझ ऐकायचं नसेल तर तूं आणि तो गद्वा कवशा
करवेटी घेऊन भीक मागत जा वाटेल तिकडे हवा खायला---
वारूबाई--देवारे देवा ! करबटय-चौपद्री-भीक-काय हे भिकेचे डोहाळे
तरी! मीच दँदैवी ! कवशा, कारटया, कशाला माझ्यासारख्या आईच्या पोटीं
User Reviews
No Reviews | Add Yours...