शुक्राचें चांदणें | Shukraachen Chaandanen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shukraachen Chaandanen by गजानन त्र्यंबक माडखोळकर - Gajanan Truanbak Madakholakar

More Information About Author :

No Information available about गजानन त्र्यंबक माडखोळकर - Gajanan Truanbak Madakholakar

Add Infomation AboutGajanan Truanbak Madakholakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२. “रच. “र. २ / च /चे / चीच रीच की आ आच आचि भभ. चिर “पि आचि. “चि ० भर. यथ, 2९. “से थि. 8 करणारें दुसर दृशय मी पाहिलें नव्हतें. सुर्पारटेंडंटसहेचांच्या मागून अदबीर्ने चालणार ल्याची ती धिप्पाड, ताठर, गोरीपान मूर्ति मी प्रथम जेव्हां पाहिली, तेव्हां मला शंकादहि आली नाहीं कीं, हा खुनाच्या आरोपावरून तुरुंगांत आला असेल म्हणून ! त्याच्या हाताखालचे सारे वॉर्डर कैदी त्याला * सरदारजी * म्हणत असत; व सुपरिंटेंडंटसाहे बांच्या आवाजांतसुद्धां त्याचें * उमेदसिंग ? ड्रॅ नांव उच्चारताना एक प्रकारचें मार्दव उत्पन्न होत असे. त्याचें तें साऱ्या बाजूनी केसांनी वेष्टिलेलें भव्य कपाळ, हंसल्याबरोबर मनाचा निव्यीजपणा व्यक्त करणारी शुभ्र दंतपक्ति आणि जगाकडे निर्भयतेने पहाणारे ते काळेभोर, विशाल डोळे !-कुणाला दोका तरी आली असती का, की खुनाबद्दल जन्मठेपाची शिक्षा ह्येऊन ते तुरुंगांत आला आहे म्हणून १ पण दुसऱ्याच दिवशीं ती गोष्ट मल्य कळली;---नव्हे, त्यानें स्वतःच सांगितली. तेव्हांपासून माझें मन अगदीं बेचेन झालें. सरद्यर उमेदसंग आणि खून ,---तोहि खरीचा खून ! शक्य कसें आहे हें? मी त्याच्याकडे पुनः पुन्हा जिज्ञासेने पहात असे.--त्याच्या त्या निर्भय नेत्रांत, त्या प्रसन्न हास्यांत, त्या रुबाबदार गतींत, त्या भव्य भालप्रदेशावर कुठें कुठें देखील गुन्हेगारीच्या जाणिवेची ओझरती सुद्धां शरम व्यक्त होत नसे. नाहीं म्हणावयाला, रात्री तो पहाऱयावर आला, म्हणज त्याचे डोळे उन्माद चढल्यासारखे केव्हां केव्हां दिसत; तो अगदीं झेंपेंत चालत बोलत असल्यासारखा वागे, व केव्हां केहां तर अश्चहे त्याच्या डोळ्यां- तून पड पण, मला वारे, हें सारें घरच्या आठवणीनें तर होत नसेल ? म्हणून मी एकदां त्याला विचारलें, “ सरदारजी, तुरुंगांत अडकून पडलेल्या माणसाला घरची आठवण फार दुःख देते नाई १” त्यावर तो अगदी मनःपूर्वक हंसून मला म्हणाला, * ह्य बाबूजी, घरची माणस ज्याला असतील त्याल त्या दुःखाची कल्पना !--* अथीत्‌ माझा तो समज चुकीचा ठरला; व त्यामुळें त्याला केव्हां केव्हां पछाडणाऱ्या त्या उदासीनतेचें, त्या गूढ शोकावेगाचें मला राहून राहून आश्चर्य २३




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now