ळोक भ्रम | Lok Bhram

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ळोक भ्रम  - Lok Bhram

More Information About Author :

No Information available about रा. ज. गोखळे - Ra. J. Gokhale

Add Infomation AboutRa. J. Gokhale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(५) सत्य: कसें जाणार ब सत्यमागे कोणता आतां हा प्रश्न उत्पन्न होतो कीं, अत्यंत महत्त्वाच्या अशा बाबतीत मोठमोठ्या बुद्धिवान्‌ लोकांनाही जर सत्य पृर्णपर्णे कळत नाहीं, तर ( १) ते जाणावयाचें क्स! व (२) व्यवहारांत कोणत्या मताचें' अनुसरण करावयाचे १ ह्यांपेकीं पहिल्या प्रश्नाचे उत्तर “ कांही बाबतींत सत्यज्ञान फार बिकट आहे, दक्‍्य तितका प्रयत्न करावा” ह्यापेक्षां जास्त समाघांन- कारक देतां येत नाहीं ह कबूल करणें भाग आहे. दुसऱ्या प्रश्नाच उत्तर हँ कीं, ज्या बाबतींत मोठमोठ्या लोकांत मतभेद आहे त्या बाबतींत, स्वतःस तितकी विचारशाकै असेल व परिणामाची जबाबदारी घेण्याची आपली तयारी अतेल, तर आपणास जै पटेल तें मत अनुसरण, व अर्थ ' स्वतःस निर्णय करणें शक्य नाहीं तेर्थे जगांतील तिऱ्हाईतांपैकी शाहण्या व निःपक्ष- पाती ठरलेल्या लोकपिकी बहुजनांचे अज मत असेल तें मत त्या वेळेपुरते सत्य मानणें तत्त्वदृष्टया बरोबर आहे.-- हा मार्ग निःशंयपणें हितावह होईलच अरे मात्र नाहीं; पण याहून सुराक्षत असा अन्य मार्गच नाहीं. मात्र ही अडचण सूक्ष्म अदृद्य व गहन गोष्टींसंबंधानेंच आहे. स्थूल व व्यवहारिक गोष्टीविषयीं दही अडचण येत नाहीं. त्यासंबंधानें व्यवहारापुरर्ते सत्यज्ञान 'होणें शक्‍य आहे. हं कर्से त पुढ ५-६ प्रकरणांत सांगितलें आहे. सवे लोकभ्रम हे खरेच भ्रम आहेत काय ? वांचकांनी हें लक्षांत ठेवणें जरूर आहे कीं, या पुस्तकांत लोकश्चम 'म्हणूनं जे दिले आहेत ते सर्वस्वी भ्रम आहित व त्यांत सत्याचा लवलेशह्दी नाहीं अशी आमची प्रतिज्ञा नाहीं. शास्त्र व तत्त्वशान यांचा असा सिद्धांत आहे कीं, पणे पुरावा मिळाल्यावांचून कोणतंही विधान खरे मानावयार्चें नाहं. या तत्त्वास अनुसरून, पुढील लोकश्रमांपैकी कांह्दींना सत्याची कसोटी केवळ, व्यवहारदृष्टया पाहिलें तर महाजनो येन : गतः स पंथाः हा मार्ग सुस॒क्षेतआहे; पण. युख्य प्रश्न सोईचा मार्ग कोणता हा नसून सत्यमार्ग कोणता .हा आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now