भारतीय नाटक शास्त्र | Bhaaratiiya Naataka Shaastra
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
15 MB
Total Pages :
408
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about नारायण भवानराव पावगी - Narayan Bhavaanrav Pavagi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)र्ला] नाटकाची उपयक्तता. ९
कदुरासच अमूत्यसा! वाटतो, अस नाहीं. तर, सामाजिक,
पार्मिक, नेतिक, आणि राजकीय दृष्टीनें सुद्धा, नाटकाची
उपयुक्तता अपूर्वेशी मासते, ही गोष्ट कोणाळाही कबूळ
करावी छागेल. इतकंच नव्हें तर, एकंदर छोकसमृह
किंवा सामान्यजन, प्राकृतप्रजा भथवा अशिक्षित जानपद,
यांच्या मनाचे सवे प्रकारं रंजन करून, तझ्लीन ठेवणारा
अशी नाटकाखेरीज दुसरी वस्तूच नाहीं. फार तर काय
सांगावे, पण, नाटक हच ग्राम्यबुद्धीवर उत्कृष्ट संस्कार
करून, तें तिछा उन्नतीच्या उच्च कोटीप्रत पोहोचवितें, व
तिह्य चांगळं वळण छावून, दुष्ट हेतूपापूनही परावृत्त
करतं, यांत छेशमात्रही शंका नाहीं.
अतो. तात्पर्य हणून एवढेंच कां, भिन्नभिन्न हुचींच्या
भिन्नमिन्न अमिषचीं सर्व छोकांस स्ववृत्तान्त कळवून
च॑ मनोरंजन करण्याची उत्तम शिक्षण देणारे, आणि
त्याची बो्वता, सर्वास एकसारखे व एकसमयाव-
च्छेदेकरून प्रिय आणि मनोवेधक होणारें, असें केवळ
एक नाटकच होय, हं आणखी नव्याने खचितच सांगा-
वयाप्त नको. अर्थात, ह्याच कारणासाठी, काहिदासासार-
ख्या कविश्रेष्ठानें देखील, नाटक, नाटकशाखत्र, व नाट्य-
कळा) यांचे अत्यन्त गौरव केछेलें दिसतें. कारण, ह्या
संबंधाने, अथवा विशेष उक्त झटळें झणजे एकंदर नाट्या-
विषयींच, सदरहू कविकुावतंसानें असे लिहिलें आहे का,
User Reviews
No Reviews | Add Yours...