टॉमकाका | Tom Kaka
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
13 MB
Total Pages :
221
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about विश्वनाथ गणेश ताम्हणकर - Vishvnath Ganesh Tamhanakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)टॉस-काका
अथवा
गुलामगिरींतील जीवन !
प्रकरण पहिलें
छोटा हॅरी
टा मच्या गाप्रीस सुरवात अमोरिकेतीट संयुक्त संस्थानांपकीं
कटुकी संस्थानांतील एका गांबीं होते. त्यावेळीं संयुक्त
संस्थानांत गटामगिरी रूट होती. कंटकी संस्थानांत गळामांना वागव-
श्याची पद्धत जरी थोडी सौम्य होती तरी एकंदरींत गलामांचें जीवित
अत्यंत कऱ्प़रद होतें. या गळामांत बहुतेक निग्रो वायका व गोरे
वसाहतवाळे पुरुष यांच्या मुलांचा भरणा असे. कायद्यानें या चालल्या-
बोलल्या मनुष्यग्राण्यांना * देवध्रवीच्या वस्तु ? ठरवून अरेराव मालकांचे
ताब्यांत दिं होते. या माळकांना कोणी विचारणारा नसल्यामुळें
त्यांच्या सुधदुष्टपणास ब टहरी स्वभावास बिचाऱ्या दुर्दैवी गलामांना
नमूटपर्ण मान वांकवावी लागे. गुलामांतील खरीपुरुषांचीं आपापसांत
लग्न होत, पण त्यांचें बायकांमुळांवर ल्यांचे धन्याचीच सत्ता असे !
थोडक्यांत सांगायचें म्हणजे जनावरांच्या व या गुलामांच्या आयुष्यांत
फारसा फरक नव्हता.
फेब्रुवारी महिन्यांतील एका दिवशीं हवेत गारठा फार होता. तिसरे
प्रहरीं एका छुशोमित दिवाणखान्यांत दोन गृहस्थ बोलत बसले होते.
User Reviews
No Reviews | Add Yours...