तेथें चळ राणी | Tethen Chala Raani
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
157
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
जियां पॉल सार्त्र - Jiyan Poul Sartr
No Information available about जियां पॉल सार्त्र - Jiyan Poul Sartr
वसंत कानेटकर - Vasant Kanetakar
No Information available about वसंत कानेटकर - Vasant Kanetakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)१०
अन्य कोणाहि माणसाचे प्रश्न होऊ शकत नाहीत. त्यांत वरकरणी सारखे-
पणा दिसला तरी तो उपरा असतो. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिति आणि
त्या व्यक्तीने केलेली प्रतिक्रिय्रा ही दुसऱ्या कोणत्याहि व्यक्तीच्या परि-
स्थितीशीं आणि प्रतिक्रित्रेशी कधीहि जुळणारी आढळणार नाही. यामुळेच
सामाजिक जीवनाच्या कोलाहलात हि प्रत्येक व्यक्तीचा जीवनमागं एकाकी
( काग ) अहे असे अस्तित्ववादी मानतात.
व्यक्तिजीवन आणि प्रांप्तपरिस्थिति यांच्या या वेचित्र्यण्ण॑ वस्तु-
स्थितीमुळे कांही ठोकळ पूर्वसिद्ध आदशवादी मुल्याच्या कसावर व्यक्लि-
जीवनाचे मूल्यमापन करणे, आणि त्यावरून मानवी जीवनाचा हेतु आणि
साफल्य ठरविण, याला अर्थातच अस्तित्ववादी विचारवतांचा पूर्ण विरोध
आहे. कारण या विद्वात मानवाचा अवतार घडण्यापूर्वी सिद्ध झालेले असे
कोणतेहि निकप वा कोणती हि मूल्ये नाहीत. प्रत्येक व्यक्ति आपल्या जीव-
नाच्या एका मर्यादित परिस्थितीने बद्ध अगा जगात वावरत असली, तरी या
प्राप्तपरिस्थितीतहि जीवताच अनेक माग प्रत्येक व्यक्तीला प्रतिक्षणी आवाहन
करीत असतात. या अनेक जीवनमार्गार्पकी कोगऱ्या तती एका जीवन
मार्गाची निवड करणें प्रत्येक व्यक्तीला भाग पडते. गुलामाला देखीला निमूट-
पणें सत्तेपुढें मान तुकविणे, सहकाऱ्यांसह वड पुकारणे, पळून जाऊन स्वत.च
बचाव करणें असे अनेक मागं त्याच्या जीवनाच्या कक्षेंत खुणावीत असतात.
यापैकी कोणत्याहि एका जीवनमार्गाची निवड करण्यास व्यक्ति स्वतंत्र आहे;
पण म्हणूनच मग स्वतः निवडलेल्या जीवनमार्गाबद्दल व्यक्ति सपं जबाब-
दार आहे-असें सात्रं प्रतियादतात. मानवाला छाभलेल्या या विचित्र स्वातं-
त्र्याचे अणि त्याच्या लल,टी लादलेल्या या विक्षिप्त जबाबदारीचे स्वरूप
विशद करतांना सात्र म्हणतात- * जवचध 15 ट८०0तटक्ाट्त 10 9८ 7९८.
(200वटप्८(-७टटबपडट, ८ वर्क पत सटक्षंट 110561, ४८ 15
८४८४१८1९55, क्ष ॥०दलॅप् भात फ्िठिप रट गाठणाट्या; पक्ष ॥८ 15
८०४ ४0 (915 त्४०710, ॥८15 7८5७००३$101८ 107 €एट८7 19६
८००८5. आपला जीवनमागं निवडतांना प्रत्येक व्यक्तीची जाणीवशीलता
( (2005010059655 ) कसाला लागते. या जाणीवशीलतेंत प्रामुख्यानें,
User Reviews
No Reviews | Add Yours...