घरोघरच्या देवी | Gharogharachyaa Devii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : घरोघरच्या देवी  - Gharogharachyaa Devii

More Information About Author :

No Information available about रघुवीर सामंत - Raghuveer Saamant

Add Infomation AboutRaghuveer Saamant

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) खरंच !-या मानसिक्र आशापूर्ण गोंधळांतूनच, लग्नासारख्या ब्रात्रीची आयुष्यांतील एक लॉटरी करण्याचा तिचा बेत निमाण होतो. “* आपला पति ... आपलीं मुल, . . आपलं घर... १ १०३२: पण तिचीं तीं स्वप्रेंही हळ हळू विरल हातात; . .लमानतरच्या छोट्या काळां- तच तिला मनोमय अजन मिळतं. विकारी...स्वार्थी, अप्पलपोटी, स्वयंकेद्रित पुरुषी अरेरावी म्हणजेच स्त्रीच्या जीवनातील संसार-छत्र !...तिला तिचं असं घर नसतं. तिला फक्त नवऱ्याचं घर असतं !-आणि म्हणूनच... आपलीं मते, आपल्या भावना, .. यांचा तिला हळूंहळूं विसर पडतो. नवऱ्याची अब्खू, त्याच्या भावना, न्याच्या इच्छा, त्याचीं मतं. ...यांनांच तीं आपलीं समजून त्यांना मान वाकवते. तें ओघानेच तिच्या' अगदीं अगवळणीं पडून, शेवटीं त्यांतच ती रुळते ! पुन्हां पुढील...भवितव्याच्या उद्रांतील मृगजळावर ती चालूं काळची आपली तहान भागवते !...मुलांच्या लीला...त्यांच्या क्षुद्क लहरी...त्यांच्य| मस्ता..,यांतच ती अचुकंपायुक्त आनंदानें आपलं मन त्या वर्तमानकाळांत रमवते. तीं वाढतील...आपले कोडपांग पुरवतील फेडतील-हीच फक्त एक अत्यंत सूक्ष्म भावना आली तर तिच्या मनांत कधथीं कधीं येते ! 1 शे०३े२: आपल्या वाढत्या मुळांचं वयाचं व योग्यतेचे मोठेपण तिने अगदी पळा- पळानें मोजलेले असतं. निरपेक्ष आनंदानें त्यांचं तिन पुनः पुन्हां कीतुक केलेले असतं ;...पण तरी शेवटीं ...सुलाचे हात ढुंगणाला पोहांचण्यापासूनच त्यांची दृष्टी पुढें पाहू लागते, बापडी माता !-मुलगे हळूं हळूं तरुण होत गेलले असतांना, त्यांनाच आपलं सत्व सर्व दृष्टीनें अर्पण करून झपाट्याने म्हातारी होत गेलेली त्यांची ती माता !... ती त्यांच्यामागून मुग्ध आशेने चालत येत आहे याचं त्यांना भानही नसतं !--- त्यांच्या बेदरकार तरुण मनाला ती किंचितहि कल्पना नसते ] अर्थातच तिनें वाढवलेल्या तरुणांच्याच, तारुण्यांतांल, *मी-माझी-माझें' हें नेसार्गेक समी- करण तिला शेवटीं सुग्धप्णेंच गिळावं लागते; वर वर हसत आपल्या पोटांतालि




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now