जर्मन भाषा प्रवेश | Jarman Bhaashhaapravesh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jarman Bhaashhaapravesh by सत्यबोध बाळकृष्ण हुदळीकर - Satyabodh Baalkrishn Hudalikar

More Information About Author :

No Information available about सत्यबोध बाळकृष्ण हुदळीकर - Satyabodh Baalkrishn Hudalikar

Add Infomation AboutSatyabodh Baalkrishn Hudalikar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकाशकाचे दोन शब्द. इचलकरंजी य्रंथमालेतील चवथे पुस्तक '' जम्नन भाषाप्रवेशा '' आज प्रसिद्ध होत आहे. निरनिराळ्या भाषांच्या बोलण्याच्या व लिहिण्याच्या पट्टतीचा विचार केला असतां, मराठी व जर्मन भाषा यांमध्यें बरेंच साम्य दिसून येईल. अशा स्थितीत हल्लीच्या प्रचलित रुढीप्रमाणें जर्मन अथवा त्याचसार्‍ख्या दुसऱ्या भाषांचा अभ्यास, इंग्रजीच्या द्वारें करण्यापेक्षा, प्रत्यक्ष मराठीमधूनच करितां आल्यास खुगम होऊन मार्गही खुकर होईल असें वाटतें. इतर भाषा शिकतांना परकी भाषेची मध्यस्थी स्वीकारावी लागल्याने कालाचा विलक्षण अपव्यय होतो, व शिवाय विषय नीटपणे समजत नसल्याकारणानें पुनः घोकंपट्टीकडे साहजिकच प्रवृत्ति होते. या गोष्टी लक्षांत घेतां, प्रो. स. बा. हुदलीकर यांनी लिहिलेल्या '' जमन भाषाप्रवेशाचा !? मराठीतन पणपणें व थोड्या अवधीत जर्मन शिकणाऱ्या लहान मोठ्या साऱ्याच अभ्यासकांना अत्यंत उपयोग ६्हवा असा अंदाज आहे. मराठी भाषा ही अत्यंत लवचिक असून तिला संस्कृत शब्दभांडाराचा पर्ण पांढेंबा असल्यामळे अनेकविध नवीन शब्दसंपत्ति निर्माण करणें फार सोप झाटे आहे. म्हणून महाराष्ट्रांत सवच विषय मराठीतूनच शिकविण्याचा उपक्रम करण्यांत यावा, व तत्मीत्यर्थ उपाय अंगिकारित जाणें इष्ट व आवश्यक आहे. त्याच मागांचा अवलंब करून आज '' जर्मन भाषाप्रवेऱा !! महाराष्ट्र जनतेला सादर केला जात आहे. हा प्रयत्न मराठी वाचकांस सम्मत आहे असें वाटल्यास फ्रेंच व इतर तत्सम भाषाप्रवेशही प्रसिद्ठ होण्याचा संभव आहे. पर्णे, तारीख २८ रीस ) जगन्नाथ रघुनाथ घारपुरे. माहे फेब्रवारी १९२६




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now