संगीत नन्द कुमार | Sangiit Nand Kumaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : संगीत नन्द कुमार  - Sangiit Nand Kumaar

More Information About Author :

No Information available about विठ्ठळ सीताराम गुर्जर - Viththal Sitaram Gurjar

Add Infomation AboutViththal Sitaram Gurjar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक पहिला-प्रवेद्या पहिला ७ केशी महाबलवान्‌-अत्यंत पराक्रमी आहे. परवां दश्ममीच्या दिवशीं कंसमहाराजां- चा एकावन्ञावा वाढदिवस असून, त्या दिवशीं सम्राट्‌ जरासंधमहाराजांकडून * महामंडलेश्वर? हा [किताब त्यांना मोठ्या थाटानं अपंण करण्यांत येणार आहे. त्या दिवशींच्या दरबारांत कृष्णाला जिवंत अगर मृत आणून हजर करतों, अशी केशीन॑ प्रतिज्ञा केली आहे. परवां प्रातःकाळीं केशी--- राधा ( प्रवेश करून )--यमपुरीला जाणार! महाराज, मधथुरेहून श्रीकृष्णा- च्या नाशाकरतां निघालेला कोणता प्रवासी थेट यमपुरीला पोंचल्यावांचून आज- पर्यंत राहिला आहे १ महाराज, श्रीकृष्णाच्या बाळपणापासून या गोष्टी आपल्या इतक्या सहवासाच्या झाल्या असतां, प्रत्येक वेळीं आपण चिंतेत पडाव, हा मोठा चमत्कार आहे ! श्रीकृष्णाचा पराक्रम, बुद्धि, चातुय--- नंद--ही सारीं प्रचंड आहेत, हॅ मला कबूल आहे. पण राचे, प्रेमाच्या रंकाशील दृष्टीला ती सारा सूक्ष्म भासून, शक्चचं कपट, निर्दयता आणि दुष्टपण दद सारीं त्यांच्या शतपटीनं प्रचंड भासूं लागतात. क॑समहाराजांचा एवढा आग्र- हच आहे, तर कृष्णानं राजा म्हणून व्यांच्यापुढं मान वांकवायाला काय हरकत आहे १ राघा--न्याय, नीति, आणि धमे, यांच्यापुढंच नम्र होणारं आपलं मस्तक अन्याय, अनीति, आणि अधम, यांच्यापुढं नम्र करण्यापेक्षां श्रीकृष्णासारखे असामान्य तेजस्वी पुरुष आपल्या सवस्वाचा यज्ञ करायला तयार असतात. नंद--राथे, कृष्ण कुठं आहे? दोन दिवसांत तो वाड्यांत आला नाहीं. सायं- काळीं ता आपल्या या कुंजमंदिरांत आल्याशिवाय रहात नाही, अशी खात्री असल्यामुळं आम्ही इकडे आलों; पण त्याचा इथंही पत्ता नाहीं. तो कुठं गेला आहे हें तुला ठाऊक आहे का! राघधा--नाहीं बाइ! आज दोन दिवसांत श्रीकृष्णाची आणि माझी गांठ नाहीं. आणि म्हणूनच मी आज या वेळी इथं आलें. यशोदा--काय म्हणतेस राधे १ दोन दिवसांत कान्हा तुला भेटला नाहीं १ बरं, पण तूं इकडे कर्थी आलीस १ राधा--सरकारस्वार्‍्या येण्यापूर्वी थोडा वळ. श्रीकृष्णाची वाट पहात मी कुंजामध्यें बसलें होतें, आपल्या संभाषणांत व्यत्यय येऊ नये, म्हणून मी पुढ आलें नाहीं.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now