मदिरा - मस्तानी | Madira Mastaani
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
124
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)छे मस्तानीची दारूबंदीः
>. न टी असशी का > हि मि ठा द नी च चि ब आ > चि
“ नको. माझ्याने त्याचा उच्चारद्दी करवणार नाहीं एवढें तें भयंकर
आहे. तें असो; पण आज एका गोष्टीचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मी उद्यां
पासून अन्नाला शिवायच नाही असं ठरविलं आहे.
एवढे ती म्हणते आहे तोंच नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे कोतवाल मद्याची
सुरई व चषक ही ठेवलेलं सोन्याचे ताट धेऊन तिथं हजर झाला. त्यानं ते
ताट समोरच्या कपाटावर हलकेच ठेऊन दिलं व श्रीमंतांकडे पाहून अठबीने
कुर्निसात करून तो परत फिरला. पेशवे भानावर आले. त्यांनी एवढा वेळ
आपल्या अंगावर तसाच राहूं दिलेला जड पोषाक भराभर उतरून ठेवल]
आणि पराच्या त्या मऊ गादीवर * हुद्दा ? करीत आपलं आग पसरून दिलं
आता नेहर्मींप्रमाणे मस्तानीच्या नाजूक हातानीं भरळेला उंची मद्याचा
चषक आपल्या ओठाजवळ अलगत येऊन भिडेळ, या गोंड मिनार
ते मनात बहोत खूष होत होते; इतक्यांत...
““ कोतवाल ! ?? असं मोठ्यान मस्तानीनं म्हटलं व त्यासरशी बाहेर
हुकुमाची वाट पहात असलेला कोतवाल *जी साहेब? असं म्हणत त्यांच्या-
समोर येऊन उभा राहिला.
““ आज तें ताट परत ने 1?! तिनं कोतवालळाला हुकमी आवाजांत
म्हटलं, क'लवालाचा आपल्या कानावर विश्वासच बसना. तो तिथच
खाळी मान घाळून उभा राहिला, आज पेशवे थकून आलेले; दुसरी
बाटळी आण, मग काहीं वेळानं तिसरी, अशी आज्ञा होण्याऐवजी
मस्तानी स्वतः मद्याचे ताटच परत न्यायळा सांगते म्हणजे काय १
“ तेकलस ना मी काय सांगितले त १ उभा कांश्ने ते ताट परत ! ?
पुन्ह ती द्ुकमी आवाजांत म्हणाली.
मद्याचं ताट परत नेलं गेळे, पेशव्यांना या प्रकाराचा काहीच अर्थ
कळेना, ते मस्तानीकडढे नुसते नजर राश्वून पहात राहिले. क्षणमात्र सारीच
स्तब्धता... .गांतता, कुणीच कुणाशी बोलल नाहीं. अशा स्थितींत जरा
वेळ गेल्यावर मस्तानीन पेक्षव्यांचा हात आपल्या हातांत धरून म्हटलं,
“ प्री आज मुद्दामच मद्याची सुर् परत केली आणि आज्ञ मला
User Reviews
No Reviews | Add Yours...