मराठी निबंध मार्ग दर्शन भाग २ | Maraathi Nibandh Maarg Darshan Bhaag 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मराठी निबंध मार्ग दर्शन भाग २  - Maraathi Nibandh Maarg Darshan Bhaag 2

More Information About Author :

No Information available about नारायण केशव बेहेरे - Narayan Keshav Behere

Add Infomation AboutNarayan Keshav Behere

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
न्न्रै [४] भाषा व बोली लेखनाची भाषा नेहमी ग्रंथांत वापरली जाणारी अशीच असावी. सुसंस्कृत व सुशिक्षित लोक जी भाषा बोलतात त्या भाषेचेच लेखनात अनुकरण करणें इष्ट होय. कोणत्याहि देशात निरनिराळ्या परगण्यात निरनिराळ्या बोली बोलल्या जातात. बारा कोसांवर भाषा बदलते, अशी आपल्याकडे म्हण आहे, परतु ती बोली होय, भाषा नव्हे. बोली हा भाषचा अपपाठ होय महाराष्ट्रात अनेक जाती पसरलेल्या आहेत. ब्राह्मण,कुणबी,तेली,माळी या सर्वांची बोली भिन्नभिन्न असते, परतु ते सवच मराठी भाषा बोलतात. कोणत्याहि जातीचा मनुष्य अशिक्षित, असस्क्ृत व खेडवळ असला तर तो अशुद्ध बोली बोलतो. परतु तो सुशिक्षित व सुसम्क्ृत झाला म्हणजे शुद्ध भाषा लिह्‌ व बोलं. लागतो. ज्ञानेश्वर ब्राह्मण व तुकाराम मराठा या दोन्ही थोर सताची भाषा सारखीच शुद्ध, ग्रथनिविष्ट व सुसस्क्ृत आहे. मुकुंदराज भडाऱ्याकडचे, तर एकनाथमहाराज पैठणचे, आणि तुकाराममहाराज तर पुण्याजवळच्या देट्ूचे रहिवाशी होते. परतु ह्या स्थानिक अतरामुळं त्याच्या भाषेत मात्र अतर पडलं नाही. कारण लिहिताना मनुष्य शुद्ध व सुसस्क्ृत भापाच लिहितो. वऱ्हाडची बोली भडाऱ्याच्या बोलीपेक्षा निराळी असेल, आणि पुर्ण प्रातातील बोलीशीहि तिचे फारसे साम्य नसेळ कोकणाप्रमाणे घाटावर अनुनासिकाच राज्य चालत नाही. परतु मराठी लेखक कोणत्याहि प्रातात राहत असला, तरी तो शुद्ध ग्रथनिष्ठ मराठीतच आपलं लेखन करतो. प्रादेशिक शब्द किंवा प्रादेशिक बोलीतील प्रयोग लेखनात वापरण्याचा हट्ट वरणे चागले नव्हे. यामुळे भाषेची




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now