नंदनवनांत | Nandanava Naant

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Nandanava Naant  by इंदु कान्त - Indu Kant

More Information About Author :

No Information available about इंदु कान्त - Indu Kant

Add Infomation AboutIndu Kant

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कुज दुसरा ११ जरा वाईट वाटलें; व आपल्या मित्राच्या मनःस्थितींत आपण समजतो त्या- पलीकडे विशेष कांही तरी चलबिचल झाली आहे, याबद्दल त्याची पूर्ण खात्री झाली; तरी कुमार आपणहोऊन आपल्या या मनःस्थितीबद्दल आपल्याजवळ बोलतील, ही त्याची आशा अजूनही कमी झाली नव्हती; त्यामुळे आज ज्यावेळीं कुमार त्याच्याकडे आले त्यावेळीं त्या दिवसाबद्दळ व त्या दिवसाने केलेल्या आपल्या मनःस्थितीबद्दल ते सविस्तर माहिती आपल्याला सागतील अशी त्याची मनोदेवता त्याला सागत होती; आणि यामुळें ते सरव ऐकण्यासाठी त्याचें मन विश्षेष उत्सुकतेने वाट पहात होते परतु त्याना येऊन बराच वेळ झाला तरी, त्यानीं त्या बाबतीत एक अवा- क्षरही तोडाबाहेर काढले नाहीं, हें पाहून त्याला आश्चयं वाटलें आणि वाईटही वाटले. आतां मात्र त्याने मनात ठाम निश्चय करून टाकिला की, कुमार आपणहोऊन त्या बाबतीत कांही बोलल्याशिवाय आपण त्याना त्याबद्दल काही विचारूच नये म्हणजे झालें. जेवायला बसायला जरा उद्यीर असल्यामुळें स्याच्या इकडच्या तिक डच्या बिषयांवर गप्पा चालल्या. कुमाराच्या मनातून वसंतानैही आपल्या- सारखे वकील होऊन पुण्यासारख्या शहरीं नांव मिळवावे असें फार होते; परंतु वसंताचा ओढा वकिलीपेक्षा मास्तरकीकडेच जास्त असल्यामुळें, घरची कुमारांप्रमाणें गर्भजात श्रीमंती नसल्यामुळें तो बी. ए. झाल्या- बरोबर वर सांगितल्याप्रमाणे एका खासगी शाळेंत मास्तर राहिला. कुमार अजूनही त्याला एलएल. बी. चा अभ्यास कर म्हणून आग्रह करीत होते; पण वसंतानें त्या बाबतीत आपला विचार कायम केला असल्यामुळें कुमाराच्या आग्रहाचा काही उपयोग होण्यासारखा नव्हता. जेवायला अजुनही वेळ आहे, असें उमाकाकूंकडून सागण्यात आल्या- मुळें, या विषयावर वसंताचे मन पुन्हां एकदा शक्य असेल तर वळवावे, या हेतूने त्यांनीं वसंताला प्रश्न केला काय रे वसंत ! मास्तरकी करण्याचा ठुझा बेत अजूनही पूर्वीसार- खाच कायम आहे का! ” होय, अजूनही कायम आहे, कुमार ! कोणताही धंदा केला म्हणून काय झालें १ माणसाला नांव मिळायचेच त्याच्या नकश्ीबांत असेल, तर तें
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now