हेम मुक्तासंवाद | Hemmuktasamvad

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Hemmuktasamvad by गणेश जोशी - Ganesh Joshi

More Information About Author :

No Information available about गणेश जोशी - Ganesh Joshi

Add Infomation AboutGanesh Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंक १. ११ नलादयः । अपतो ते विषायंते लोके कः सुखदोडनिर्श. * तात्पर्य, शिशिर किंवा हेमंत क्तमध्ये अभ्नि हा पदाथ सर्व लोकांस अग्ततुल्य सुखकर वाटतो. अमत शिशिरे वन्हि: * असें वाक्य आहेच. परंतु तोच बन्हि वसंतादि अततूंत विषतुल्य असह्य होतो. व्याचप्रमाणें उष्णकालांत गार पाण्यांत प्रवेश केला तर अमृतडोहांत निमग्न झाल्या- सारखा आनंद होतो. तें प्राशन केलें तर किती सौख्य बा- टतें ! परंतु तेंच उदक हिमागमकालीं अगदींच अप्रिय होतें. याकारितां एक पदार्थ सर्वकालीं सारखा उपयोगीं पडणारा असा ब्रह्मांडांत नाही आणि श्रेष्टत्य नीचत्व मानणें हँ उप- योगानुसारच आहे, अतएव योग्यत्वाची एकत्र एकान्त- स्थिती आहे असें वाटत नाहीं. सभ्य--पंडित महाराज, कक्‍्ट्त्वाचा बराच भडिमार करून शेवटीं श्रेष्टत्याची एकत्र स्थिति मारही असें आपण सिद्ध केले, तथापि यावर पुनरेव माझा आक्षेप आहे. परंतु विषाद नसेल तर---- पंडित--तो कोणता आक्षेप अवश्य बोला, त्याविषर्यी आह्यांला राग नाही सभ्य--मी असें हणतो, प्रत्येक पदार्थांचा सर्वकालीं जरी उपयोग नसला, तथापि ज्या पदार्थाचें मौल्य विशेष आहे तो श्रेष्ठ मानण्यास कोणता प्रत्यवाय १ पंडित--छिः छि, तसें मानलें तर अगदींच अनवस्था होईल. तुझी असें पहा कीं, जो पदार्थ सर्वोपयोगी असतो




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now