नाट्य परामर्ष | Naatya Paraamarsh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : नाट्य परामर्ष  - Naatya Paraamarsh

More Information About Author :

No Information available about रघुनाथ कृष्ण फडके - Raghunath Krishn Fadake

Add Infomation AboutRaghunath Krishn Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१०) रंगभूमीवरराल आचरटपणाच्या विविध प्रकारांना जे जे लोक कमी अधिक अदाने जबाबदार आहेत त्या सर्वांना त्यांनीं फैलावर घेतल आहे. त्यांच्या फटक्यांतून प्रेक्षक देखील सुटलेले नाहींत, प्रेक्षक किती आचरट झाले आहेत त्याचं २१४ व २१५ या एष्टांवरील छोटसं वणन पहा. परंतु ठिकठिकाणच्या या साऱ्या छोट्या मोठ्या विवेचनांत विनोदाचा गरम स्वादिष्ट मसाला भरपूर पेरलेला असल्यामुळे लेखकाचे प्रतिपादन जितक हिरीररीचं तितकच चुरचुरीत आणि खुसखुशीत वाटल्यावांचून राहणार नाहीं. शिल्पकार फडके यांच्या विनोदाची तऱ्हा स्वतंत्र आहे. ती कुणाहि तथाकथित प्रसिद्ध विनोदी लेखकाच्या वळणाची नाहीं. किंबहुना या प्रसिद्ध लेखकांच्या शिळपट भोंगळ विनोदाहून लेखकाचा विनोद किती तरी आधेक सुंदर आहे, पारिणामकारक आहे. गांभीर्य आणि अवखळपणा, मर्मभेदकता व चटकदारपणा उपरोध व उपहास, संताप आणि टवाळखोरपणा यांचे मनोहर मिश्रण त्यांत आहे. शिल्पकार फडके यांचा विनोद कोणाची नक्कल नाहीं; त्यांच्या विनो- दाची नक्कल कोणाला करतां येणार नाहीं. बालगंधवाच्या वेषभूषेवर व अमभि- नयावर टीका करतांना ते” म्हणतात, “.. .हातांत हातरुमाल असला म्हणज त्यांत वाटेल तो अभिनय युंडाळून ठेवतां येत असल्यामुळेच कीं काय हात- समालावांचून खत्री-नट रंगभूमीवर प्रवेश करू शकत नाहीं, पौराणिक स्त्रीला देखील तेवढ्यापुरंठ अर्वाचीन व्हाव लागत !?? (प. १८२ ). बालगंधर्वांनी तयार करवून घेतळेल्या कलाद्यून्य देखाव्यांच्या अफाट खचांकडे बोट दाखवून त्यांचे समर्थन शेत असलेलं पाहून ते लिहितात, “ जी गोष्ट केवळ अक्कळ खच केल्यानेच व्हावयाची तेवढ्यासाठीं वाटेल तो खर्च केला म्हणून काय निष्पन्न होणार १” (पृ. १८६ ). रंगभूमीवरील मूखंपणाच्या प्रकाश- योजनेवरील टीकेचा प्रारंभ करतांना ते म्हणतात, “' रंगभूमीवरील प्रकाशा- संबंधैदेिखील अकलेचा अंधारच दिसून येतो!” (पृष्ठ १८६ ). कांहीं नाटककार करुण रसाच्या नांवाखाली नाटकांत हेतुझून्य रडारड धडवितात याबद्दल शिल्पकार: फडके यांचा टोला असा आहे, कीं “रडणे हा ख्तरियांचा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now