सार्थ उपनिषत्संग्रह १ | Saarth Upanishhtsangrah 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
26 MB
Total Pages :
478
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about हरि रघुनाथ भागवत - Hari Raghunath Bhagavat
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)१० ] ' इशावास्योपनिषत . ३
इति शुश्रुम धीराणां ये नस्तद्विचचक्षिरे ॥१०।॥ विद्यां चाविद्यां च
यस्तद्वेदोभय*< सह ।। अविद्यया मृत्युं ती्त्वा विद्ययामृतमभ्चते ॥११॥
अन्धं तमः प्रविद्यन्ति येउसंभूतिमुपासते ।| ततो भ्ू्य इव ते तमो
य उ संभूत्या< रताः ।।१२।। अन्यदेवाहूः संभवादन्यदाहरसंभवात |।
इति धुश्रुम धीराणां ये नस्तद्विचचक्षिरे ॥१३।। संभूतिं च विनाश
च यस्तट्वेदोभय< सह ।। विनाहोन मृत्युं तीत्वा संभूत्यामृतमभ्नते ।।
।।१४॥ हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं सुखम् ।। तत्त्वं पूषन्नपावृणु
सत्यधर्माय दृष्टये ॥१५॥।। पूषन्नेकर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रदमी-
न्समूह् ।। तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पञ्यामि योडसावसी
प्रवेश करतात.९,. ज्ञानाचे फळ वेगळे आहे आणि कमाचे फळ वेगळें
भाहे, अर्थ आह्मी बुद्धिमान जनांपासून श्रवण केले आहे. या बुद्धिमान्
आचा्यीनींच आह्मांला ज्ञान व कम यांची फोड करून सांशितली.१८०.
शान आणि कर्म या दोहोंचा समुच्चय पाहिज असें जो जाणतो तो कमान
संसार तरून ज्ञानाने अमृतत्वाची प्राप्ति करून घेतो. ११. (ज्ञानरहित
होत्साते) ज केवळ कमाचे अनुष्ठान करतात ते घोर अंधकारामध्यें प्रवेश
करतात. जे केवळ ज्ञानामध्ये रत होऊन कमीचा त्याग करतात ते घ्या-
पेक्षांहि घोर अशा अंघकारामध्ये प्रवेश करतात. १२. ज्ञानाचे फळ वेगळं
आहे आणि कमाचें फळ वेगळें आहे असे आह्मी बुद्धिमान् जनांपासून श्रवण
केले आहे. त्यांनीच आह्यांला ज्ञान व कमे यांची फोड करून सांगितली. १३.
शान आणि कमे या दोहीचा समुच्चय पाहिज असें जो जाणतो तो कर्माने
संसार तरून ज्ञानाने अमृतत्वाची प्राप्ति करून घेतो.१४. सुव्णाग्रमार्णे
चकाकणाऱ्या पात्रान ब्रह्माचे मुख झांकलेले आहे. ब्रह्म हाच ज्याचा धम
आहे असा जो मी त्या मला ब्रह्माची उपलब्थि होण्याकरितां, है सूर्या,
तूं तें झांकण दूर सार.१५. जगाचे पोषण करणाऱ्या, एकटा शमन कर-
णाऱ्या, स्रीचे संयमन करणाऱ्या, प्रजापर्तांच्या पुत्रा सूर्या, वं. आपले किरण
User Reviews
No Reviews | Add Yours...