श्रीचक्रधर सिद्धान्त सूत्रें १ | Shriichakradhar Siddhaant Suutren 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shriichakradhar Siddhaant Suutren 1 by नीलकंठ बळवंत - Neelkanth Balvantहरी नारायण नेने - Hari Narayan nene

More Information About Authors :

नीलकंठ बळवंत - Neelkanth Balvant

No Information available about नीलकंठ बळवंत - Neelkanth Balvant

Add Infomation AboutNeelkanth Balvant

हरी नारायण नेने - Hari Narayan nene

No Information available about हरी नारायण नेने - Hari Narayan nene

Add Infomation AboutHari Narayan nene

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(३) म्हणितलेया तयाचे किती भेद । ” तं स्पष्ट करितात. * एक महाराष्ट्र जडः दुसरें चेतन । जडांत देशः गांव: विजनः निद्रास्थान: भोजनस्थानः ऐसे पांच भेद असत । आन चेतन म्हणतलिया दोन्हीं भेद: एक स्थावरः दुसरें जंगम । स्थावरांतु नित्यकीं माड: नेमित्यकीं दाट साइली जयाची ते रुख लामभेति । आतां जंगम म्हणजे चरणल ते । तयाचे भेद सुक्ष्म जंतुपासौनि मनुष्यप्यंत । इतुकेयांसि अभय वर्ते जयाचेनि ते पुरुष महाराष्ट्र । तयाचे दोनि भेद। बोधा अनुसरणापासौनि शाब्दांचा निर्वाळापर्यंत एक एकचि पुरुष हो अथवा एकैकापासोनि एक एक गुण होए । ऐसें बहुत आसत । तया आवघेयांचा थोवा मिळौनि एक भेद आन जेतुके सुहृद तेतुकेयांचाही दुसरा भेद । ऐसें जड चेतन भेद मिळोनि महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र । म्हणौन महाराष्ट्र । महंत म्हणजे थोर । तर तेचि थोरी कवणें कवणे अर्थ असे पा। ना । सात्विक हा एकः दुसरा सुखरूप: तिसरा इष्टकारकः चौथा निर्दोषः पांचवा सगुण । तर निर्दोष म्हणजे अनिष्ट न निफजे । आन सगुण म्हणजे इष्टचि निफजे । ऐसे पांचा अर्थभेदीं महाराष्ट्र थोर । आणिक कैसें थोर । नाः जेतुका अर्थी आपली थोरी असे तेतुलाहि अर्थी आणिकासि थोरी करी । थोरापासोनि महाथोर तयातें महाराष्ट म्हणिजे । तर राष्ट्र शब्दे आणिक देश बोलिले असत कीं । ना ते भूमीनें थोर होति पर गुणवृद्धीने नव्हेति । आन राजस तामस उदासह्ी असत । म्हणौन ते महाराष्ट्र नव्हेति । एवं जडचेतनांमध्ये मागिलां पांचा गुणांचें अनुवतन जेतुलां ठाइं असेल तेतुला तेतुले ते महाराष्ट्रची जाणावें । ” ( पृष्ठ २४ “ कम्मभूमी ” टीप पहा ) २ केशराज बासांचा जन्म एका गरभश्रीमंत ब्राह्मणकुळांत झाला. त्यांचे आजे अनंतभट कूनि हे कन्हर जाधवाचे ( १२४७-६० ) कोशाधिकारी व दुर्गनियंत्रक होते. हे भूळचे पैठण नजीकच्या वरखेडवाडी नामक गांवाचे रहिवासी होते; आणि त्यांचा पुश्न चक्रपाणी यांस दोन पुत्र होते. मोठा गोपाळ पंडित; हाच पुढें आनेराज बास म्हणून पंथांत प्रसिद्धीस आला व चक्रधरांच्या सूत्रांचा अन्वय लाविल्यामुळें त्यांस “ अन्वयकार ”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now