उपायन | Upaayan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Upaayan  by मनोहर महादेव केळकर - Manohar Mahadev Kelkar

More Information About Author :

No Information available about मनोहर महादेव केळकर - Manohar Mahadev Kelkar

Add Infomation AboutManohar Mahadev Kelkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आधारवड १ पुण्याच्या रत्नाकर मासिकानं १९३२ सालीं तात्याच्या षष्टधब्दपूर्ती- समारंभानिमित्त केळकर-अंक प्रसिद्ध केला होता. त्यांत ताह्यांच्या * अंधार वड ? या कादंबरीचे पहिल पान छापलेले आहे. ते पान मला अतिशय आवडलं. ती कादंबरी अजून अपुरीच आहे. पण तेव्हांपासून * अंधार वड हे नांव मात्र मला आतिशय आवडतं. त्या शब्दाच्या उच्चाराबरोबरच कुठल्या तरी भीषणरम्य कल्पनागुंफैत माझं मन प्रवेहा करतं. आणि मग तो शब्दच मी मनोमय आळवीत बसतो. आमच्या कोटुंबिक जीवनांतीळ तात्यांच्या स्थानाबद्दल विचार करतांना माझ्या मनांत वटवृक्षाचीच कल्पना येते, पण ती अंधार वडाची मात्र नव्हे--पण आघधारवडाची. आणि तें नांवहि मला मनापासून आवडतं. प्रचंड वृक्षाच्या छायेखाली इतर लहान झाडं खुरटतात असे म्हणतात. पण आमच्या केळकरांच्या कुटुंबांत तात्यांच्या कीर्तिविस्ताराने इतर कुणाचेहि यशोमार्ग कुंठित झाले नाहींत. उलट वडाच्या पारंब्या जमिनींत शिराव्यात आणि त्यांनी मूळ धरतांच त्यांतूनच नवा वृक्ष फोफावावा तसंच झालेलं आहे. आणि या नव्या झाडाला जर कांद्दी मिळालं असेल तर तो या आधारवडाचा जीवनरसच. आमच्या आजी-आजोबांनी अत्यंत कष्टाचा आणि काटकसरीचा पण तितकाच समाधानाचा आणि नेकीचा संसार करून आपले तीन मुखमे वाढवले. ते चांगळे निघतील एवढीच कार तर त्यांची अपेक्षा असेल. पण संसाराच्या या डावाचं आपलं दान आपल्याला इतकं चांगळे पढळं अखरे अश्ची मात्र त्यांना कल्पनाहि नसेल.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now