शुभं भवतु | Shubhan Bhavatu

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
6 MB
                  Total Pages : 
113
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :

No Information available about मा. कृ. शिंदे - Ma. kri. Shinde
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)१२ शुभ भवतु !
पुरुप अतर्बाद्य सारखेच असतो. पण तुम्ही ख्रिया-* वरुनि भोळ्या,
आत बगळ्या !* तुझेच रूप पहा ना. तुझं बाह्य रूप पहावे तर गंगोदका-
सारखं निर्मळ * पण अंतयोमी पहावं तर रबरबीत चिखल-साऱ्या मुळु-
खाची घाण ! मग आंत बाहेर सारखे असलेले पुरुप भयंकर, कीं तुम्ही'
आत एक आणि बह्देर दुसरं दाखविण्यांत पटाईत असलेल्या ज्रिया
भयंकर ' धोपट मागे हा पुरुषांचा मागे ! आमची चाल कशी अगदीं
सरळ असते. पण तुमची करवी सरळ चाल नाहींच. सपगतीप्रमाणे
हजारो वेडीबाकडीं त्रळणे “याल तेव्हांच चालाल ! तुम्ही स्रिया म्हणजे
वाकड्याच चार्ीन्या ) 1
“ महाराज, जास्त दिवे पाजळूं नका बरं तुमच्यासारखे दृष्ट आणि
पापाणहृदयी काळपुरुप ह्या जगांत भरलेले आहेत, म्हणूनच बिचाऱ्या
श्षियांचे पाऊल वांकडं पटतं, आणि मग त्यांच्या आयुष्यालाहि बाकडच
वळण लागतं. पण हे सारं पाप तुम्हां पुरुषाच्याच कपाळावर बसल्या
(रिवाय रहाणार नाहीं ब्र *'
असे बराच वेळ चाळले होते. खडकान पुरुषाची ब्राज
घेऊन आणि सरितेने ल्षियांची बाजू. घरून, दोघानींहि एकमेकांच्य:
काढतां येतील तेवढ्या उखाळ्या पाखाळ्या काढायला कमी केले नाहीं.
हे प्रकरण हातघाईवर येते कीं काय, अर्शी लाब एके बाजूह्य राहून कान
देऊन ऐकत बसलेल्या निझेरराजास भीति वाटली; आणि तो त्या दोघा
स्त्री-पुरुषांच्या लढ्यांत पडण्याचा विचार करूं लागला पण तितकयातच
खडकोपंतांनीं सरितेस हाक मारून हॅसत विचारळले,--* वेड्या पोरी,
तूं मधांपासून पुरुपजातीवर ण्वढे दातओठ खातेस, पण तुझा पिता
हाहि एक पुरुपच आहे ह तं विसरलीस वाटतं ! निझरराज कोण !
तुला जन्म कोणी दिला १--'
माझा जन्म १--माझा जन्म घरणीमातेपा[सून झाला. धरणीमतिमुळे ळेच
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...