माणुसकीचा धर्म | Maanusakiicha Dharm

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maanusakiicha Dharm by म. ना. अदवंत - M. Na. Adavant

More Information About Author :

No Information available about म. ना. अदवंत - M. Na. Adavant

Add Infomation About. . M. Na. Adavant

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
माणुसकीचा धम ७ “ अबे, तुम तो क्या दीवाना हो रहा हो १-हटो बाजू!” म्हणून त्याला बाजूला करू लागला-आणि त्या दोघांची द्याब्दिक झटापट सुरू झाली काकडे मास्तरांना या प्रकाराची कांही कल्पनाच येइना. मरणाच्या तयारीने ते सुऱ्याच्या वारांची वाट पाहत होते-पण तेवढ्यांत “*ठेरो-ठैरो * करून कोर्णीतरी जवळ आल्याचा त्यांना भास झाला. एकजण कोणीतरी आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे असे त्यांना दिसतांच जरा आश्चर्याने मान किंचित्‌ वर करून त्यांनी पाहिले-कोणीतरी मुसलमान होता तो. त्याची ती दाढी -गळ्याभोवती गुंडाळलेला रुमाल-उग्र चेहेरा-त्यामुळे त्यांना तो कोण असावा हे ओळखतां आल नाही. पण तो गेंगाणा आवाज मात्र त्यांना ओळखीचा वाटत होता. पण त्यांची विचारशक्ति इतकी बोथट झाली होती आणि भीतीने त्यांच्या हृदयाचे इतके ठाणें घेतले होतें की त्यांच्या मस्तकांत इतर कांहीच शिरत नव्हतें. या गुंडांच्या सुऱ्यांना आपण [8 च बळी पडणार याची त्यांना खाल्ली वाटत होती... --आणि इकडे त्या जमावाचा कोलाहलहि वाढत चालला होता. गफूर काकडे मास्तरांजवळून हालण्यास तयार नव्हता. इतरांनी आजवे केलीं--विनवण्या केल्या-धमक्या दिल्या-आता त्याला दूर लोटून त्या काफराला मारण्यासाठीं कांही जणांनी गफूरवर काठ्यापण उगारल्या- एकाच्या काठीचा घाव गफूरच्या खांद्यावर बसला. पण गफूर एक पाऊल बाजूला होईना. “पहले मुझे काटो * हे त्याचे ब्रादवाक्य कायम होतें-त्याच्या साऱ्या सोब्त्यांना त्याच्या या वतणुकीचे अत्यंत आश्चरय वाटत होतें-तों * दिवाणा ? झाला असल्याचे कोणी बोलत होते-आणि हळूहळू गफुराविरुद्ध तो समाज एका काफराचे रक्षण करण्याबद्दल खवळून जात होता. या साऱ्याचें पयवसान कशांत झालें असतें कोण जाणे ! इतक्यांत शिय्या फुंकल्याचा आवाज कानावर आला-* घग्‌-घण्‌-घण्‌ असे घटेचे आवाज येऊं लागले-** आया-पोलिस आया -भागो-दोडो ?' असें ओरडत तो समाज चारी दिशेला पांगला. पोलिसची लॉरी आली त्या वेळीं काकडे मास्तरांचें मुटकुळे मात्र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now