संगीत मानापमान टीका | Sangit Manapaman Tika

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : संगीत मानापमान टीका  - Sangit Manapaman Tika

More Information About Author :

No Information available about वामन रामचंद्र कानविंदे - Vaman Ramchandra Kaanvinde

Add Infomation AboutVaman Ramchandra Kaanvinde

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
[ १४ 1 चाच्या लग्नाला विघ् येऊं शकेल, पण आचरटपणामुर्ळे _ तसें होण कर्से शकय आहे कोण जाणे ! कसंही असलें तरी खुनश्लीपणाचा तट या नाटकांत नाहीं व आचरट- _ पणा या नाटकांत कितीही भरलेला असला तरी तो [हीं तट नव्हे; त्या अर्थी या दोन तटांच्या मधुन _ “ प्रेमाच्या प्रवाहास-तो स्पष्ट, जोराचा व मयादेत दिसावा झणून व्हावयास लाविले आहे,” हे ग्रंथक- '* त्याचें इंगित पुस्तकांतील प्रस्तावनेप्रमाणे रंगभूमीवरील एखाद्या * मालाधरा ' ने सांगितल्याबांचून प्रेक्षकांना कळणे सर्वथव अशक्य आहे, हे सांगावयास नकोच ! . रा. खाडिलकरांनीं * श्रीमंतांचा ठरमभिमान? ह्यटला' आहे, तो कोणत्या श्रीमंतांचा? त्यांच्या नाटकांत झाडुन सारे श्रीमेंतेच भरलेले दिसतात ! धेयथर तेवढा 7“ .एकटा बापडा पहिल्या दोन अँकापुरता * दरिद्री ४ बनविलेला आहे. धेयंधराचें' नांव निघाले ह्मणजे त्या क सट र्ता क जलटकनसिन जानी '- नांबामार्गे * दरिंद्री' ही पदयी जोडल्याशिवाय . बहुधा कोणतेच पात्र बोलत वाही ! तरी पण भामिनीचें लग्न लावून दंण्याचा ज्याला अधिकार होता तो तिचा बाप मात्र घैयंघराबद्द आदरभाव अचूक बाळगतो ! वावा- 2; साहेबांना श्रीमंतीचा दुरभिमान नव्हता, इतकेच नव्हे तर घथेयघरावर त्यांचें अकत्रिम प्रेम होते व॒ हरणक ५ म्रसंगीं ते त्याला मदतही करीत असत, अशी खुद्द धैयं- :-'- शराचीच साक्ष आहे. (ए० ९६ पहा.) फार तर काय, -: .- पण भामिनीला वेयघराळा देण्याची . योजना बाबासाहे-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now