श्री गुरु करुणा मृत | sri Guru Karuna Mrit
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
23 MB
Total Pages :
285
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about व्यंकटेश माधव दातार - Vyankatesh Madhav Datar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)गुरुकरुणाभृत. २ उमर खय्यामचं चारिज.
राज
[8
दर्वीनाआड ठेवला नाहीं. परंतु जी कांही जीवास आडकाठी आहे ती त्याचें
स्वाभाविक मालिन्याची आहे. हेंच आ4रण भंगले आणि प्रतिबेध दुर झालळा
म्हणजे वस्तुध्यिति जसी आहे तसी यथातथ्य उदयास येते. व॒ याच अर्थीनें
कणा
महम्मद पैगंबर सद्गुरू समथार्नी (नमोनमः ) असं सागितलें आहे, की,
(८ निश्चयान तुमचे प्रभूकडून तुमचे आयुष्यांत तुम्हाला चेतन्य द्लिं आहे,
ह ज्ञाणा आणि क्षणोक्षणी त्या न द्िलिल्या सुखसंपत्ताचे त्याचं स्तुदी ने, आणि
सदाचारानें निददन करा.”
१९ सदरील उताऱ्यावरून असं दिसते की खय्यामास पहिले तीन गणां-
पेक्षां सूफी सांप्रदाय अधिक श्रेयस्कर वाटला. स्फी स!प्रदायाचे सांख्य योग
आणि वेदांत यांच्याशी साहइ्य आहे.
योगसूत्रः-योग श्वित्तठ्त्त निर: । तदाहृद्रः स्वरूपडवस्थानम् । पाद श््सूत्र ९२1३
मुक्ताभिरादृतं सूत्र मक्तयेसध्य ईश्ष्यते तथाडवृता विकल्पीश्चितस्पष्टा मध्यंबिकल्पयो:'
२० आतां उर्पारनिर्दिष्ठ डार पेथाचे किचित् स्पष्टीकरण अवश्य आहे:-
हजरत महंमद पैगंबर हे सर्माध अवस्थेंत असतांना जिवरईल नामक देवदृत
त्यांना जीं अशरीरी वाणीने वाक्यें उच्चारण्यास सांगत तीं हजरत उच्चारात
व लेखक संग्रहीत करीत असत, याला कुराण संज्ञा, इतर अवस्थेमध्ये पेगंबराचे
मुखांतून जीं वचनें प्रसंगोपात निवाली याचे संग्रहास हदीस संशा आहे. जसें
वेदास सनातन आर्य, तसेच कुराणास मुसलमान, अवपोरुप अर्थीत् ईशप्रणीत
म[नितात. हिजरी पहिलें शतकांत पैगंबर नंतर कुराणाचे अथीविषरयी वाद-
विवाद उत्पन्न होऊन ईश्वर केवळ निगुण अकर्ता व जीव सर्व स्वतंत्र मानणारा
मोअतजली, 'ईद्य सव गुणानं साकार? मानणारा सिफती पंथ, हजरत अलसि
न मानणारे खारजी, हजरत अली व त्याचे कुळासच मानणारे पिआ; त्याच-
प्रमाणें सालिकी पाफडै, हनफी, हेवली असे सुन्नी पथ झाले, या अनेक मतांचे
वाद मिटावे म्हणून हिजरी चोथे इ. स. १० वे शतकांत तात्विक पद्धतीवर
धमाच मांडणी अबू मूसाअलू अष्अरी यानें केली तीं कुराण हृदीस आणि
युक्तिवाद यांस अनुकूल मीमांसा आहे. याच विद्येचें नांव षरा अथव( मिमांसा
७
User Reviews
No Reviews | Add Yours...