कल्पित आणि सत्य | Kalpit Aani Satya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : कल्पित आणि सत्य  - Kalpit Aani Satya

More Information About Author :

No Information available about महादेव शास्त्री - Mahadev Shastri

Add Infomation AboutMahadev Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कटिपत आणि सत्य का र टी पिटी टी पिटी पिटी पिटी पिटी पिटी पी टा पिली पिटी पिली चिकी पटी पिटी पिटी पिटी शी चिली पिटी पिटी पिटी चिली पिली पटी विटी पिटी पी टी विटी ची पी टी टी लोकगंगेच्या प्रवाहांत दोन काड्या एकत्र आल्या अन्‌ दुसऱ्या क्षणाला पांगल्या एवढाच त्या गोष्टीचा अर्थ होता. जीवनाच्या धकाधकींत आपल्या माणसांचाच विचार करायला जिथे वेळ पुरत नाहीं तिथे आगंतुकांची काय कथा ! पण तिच्या बात्रतींत तसं झालं नाहीं. कां कोण जाणे; पण तिची सोशिक, शांत मूर्ति पुढें बरेच दिवस माझ्या मनःपटावर वावरली अन्‌ मग पुसट पुसट होत केव्हां तरी अहृक्य झाली. शश ऱ्क कै अ पण व्यवहारांत असें कांहीं अभोगत प्रसंग येतात कीं, पुसलेली चित्रं पुन्हां उमटावीं. त्रिस्मृतींतले विषय पुन्हां जागे व्हावे. अन्‌ मग जिवाला बैचेन व्हावं. त्या दिवशीं मोठ्या सकाळीं उदेनें पूवेक्षितिजावर आपले गुलात्र फुलवायच्या आंत मी पर्वतीची टेकडी चढलो. रीतीप्रमाणें सगळ्या देवांना वंदन केल्यावर उगवत्या बालखीचं दर्हानहि मी तिथूनच घेतलं. वेैशाखाच्या उष्ण दिवसांत पाण्याची जवळीक सुभग असते; तेव्हां म्हटलं, टेकडीच्या दुसऱ्या पालथणानें खालीं कालव्याच्या जवळ उतरावं. पुलावरून मी कालव्याच्या पलीकडच्या कांठावर गेलीं. आतां उजव्या बाजूला वळून पुन्हां मुख्य रस्ता गांठायचा तों डाव्या हाताला एका पोराचं किंचाळणं ऐकूं आलं. सहज नजर तिकडे वळली. पहातों तों थोड्या अंतरावर एका झुडपादेजारीं मायळॅकरं उभीं. आईने मुलाचं डोकं डाव्या हातानें गच वरून मार्गे वांकवलं आहे अन्‌ उजव्यां हातानें ती त्याच्या डोळ्यांशी कांहीं तरी करीत आहे. मी जवळ गेलों तरी तिला उमगलं नाहीं. त्या मुलाच्या गालांवरून ओघळ वहात होते. नाकपुड्या मोकळ्या झाल्या होत्या. त्याचे डोळे आले होते अन्‌ चांगलेच सुजले होते. त्या नेत्ररोगाने पोराचा चेहरा बघवत नव्हता. आई त्या झुडपाचीं पानं चुरगळून त्याचा रस पोराच्या डोळ्यांत घालीत होती. पोराला तो झोंबत असावा. कारण तें ओरडत ण




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now