ढासळळेळे बुरूज | Dhaasakalele Buruuj
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
177
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about लक्ष्मणराव सरदेसाई - Lakshmanrav Sardesaai
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(५)
यामुळें अशी आशा बाटते, की ती यथाकाळी साहित्यसागराला
जाझन मिळेलच,
प्रादेशिक कथा लिहिणारांना स्वतःच्या लखनांत प्रादेशिक बोलीची
रेलचेल करण्याचा मोह होणें स्वाभाविक आहे. तसं केल्याने प्रादेशिक
वातावरण आणि तेथील हवेंतील दर्प ताबडतोब वठवतां येतात हें
खरें; पण रसनिष्यत्तीच्या दृष्टीनं हा प्रकार बराचसा महाग
पडतो, कारण वाचकाचा जर प्रादेशिक बोलीशी पुरेसा परिचय नसला
तर क्षणोक्षणी ठचाळल्यासारखे होन एकसारखी रसहानि होअं
लागते. सर गिब्यी ( 817 0100116 ) सारखी असाधारण सुंदर
कादेबरी वाचत असतांना तींत स्कॉटिश शब्द आणि वाकप्रचार
जागजार्गी आढळल्याने कसा विरस होते याचा अनुभव अनेक
वाचकांना अक्षल्च
श्री. सरदेसाऔनी अच्च अमिराचि आणि सहानुभूति वापरून प्रस्तुत
कथासंग्रहांत कोंकणीची रेलचेल करण्याच्या बाबतीत चांगला सयम
दाखविला आहे.
आणि त्याअव्जी मराठीतच कोंकणी दैलीच्या अपमा वापरून आणि
कोंकणीच वाक्प्रचार मराठीत आणून त्यांनीं प्रादेशिक वातावरण
साधलेले आहे. या प्रकाराने मराठी समृद्ध होऊन मराठीचे क्षेत्रहि
वाढीस लागेल.
भः म शध
सज्जन असो किंवा दुर्जन असो, कुलवान् असो किंवा बंडखोर
असो, प्रत्येकापुढे स्वतःच्या वागण्यासंबंधाने अक स्वतःच निमीण
केलेला आदी असतो. त्या आदर्शाप्रमाणें वागल्यानें त्याला समाधान
वाटत असतें आणि तसे न वागले असतां तो स्वतःच्याच नजरेंतून
अतरतो. त्या आदशाला किंवा स्वतःच्या आवडीला म्हणा वाटल्यास-
User Reviews
No Reviews | Add Yours...