सोळा आणे | Sola Aane
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
139
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about चिंतामण विनायक जोशी - Chintaman Vinayak Joshi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)बाप्यानळा नाहा ते खमजायचं ! ११
मी हांसून म्हणाल्ये, * एक वरसान दुपटींची तिप्पट . होईल,
घनीसाहेब. मलाबी पगार वाढॅळ अन् तुमचं बी घर वाळ. ? एक
महिन्यानं माझी धनीण आनंदरावाबरोबर मोटारीतनं आली. घरांत
शिरायच्या आधी मीं दोघांच्या वरून दहीभात अन् लिंबू ओवाळून
टाकलं. घागरभर पाणी त्यांच्या पायांवर ओतलं. आनंदरावान॑ हांसत
हांसत [खशांतू दोन रुपये काढून माझ्या हातावर टाकले. धनीण
म्हणाली, बरीच हुशार दिसते आहे आपली कामकरीण ! ट्रॅक
उघडळी की ळुगळक्काटून देईन तिला एक. १ दोघंजणं बंगल्यांत
गेडीं. गो्विंदानं चहा कैगुन दिला. मी कपबशा विसळल्या. चहा
पितांना दोघंजणं शेजारी चिकटून बसून चहा प्याले. मी नव्हते कर्घीं
नवराबायको असे जवळ बसून बघितले चहा पितांना ! पिरेम का काय
म्हणतात ना तें छई होतं दोघांच,
तची चीक आ प 2, टी च. आचि प ऑल टचे. शी न:
अन् माझी धर्नीण होती बी तशीच गुणाची. अशी सुरेख अन्
पिवळीधमक होती, जशी कांही शेवंतीची कळीच ! आवाज तर इतका
गोड की जसा खडीसाखरेचा खडा. मला म्हणायची “गिरजा, भांडी
घांसून थकून गेली असशील. हा घे गरमागरम कपभर चहा. एकद]
मला मावळणीकडे लग्नाला ज।य'चं होतं तर मला म्हणाली, “गिरजा,
हॅ फाटक लुगडं नसून काय चालळीस सोयऱ्याघायऱ्यांकडे १ तें माझे
दांडीवरचं ओटून धे अन् नेसून जा.' अशी होती फार ममताळु अन्
गोड पारगी ! मलाच तिनं इतका चटका लावला तर घोवाच्या जिवाला
किती छागला असेल !
दोघंजणं एकसारखी गुलगुल गोष्टी करायचीं. सकाळच्या प्रहर
काळीं बुलबुल पांखर जशीं न थांबतां एकसारखी गुलगुल करीत फिरत
असतात तर्शीं तीं दोघं करीत असत. तिच्यासुळं आनंदरावाचं फिरणे
User Reviews
No Reviews | Add Yours...