मौळाना महंमद अळी यांचे जीवन चरित्र | Mullana Mahanmad Ali Yanchen Jeevancharitra
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
1 MB
Total Pages :
61
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)नट मौलाना महमद अळी.
सामान्य खत्री गोंधळूनच गेली असती, पण अबादिबानू ह्या
खंबीर, निश्चयी व थार्मिक वृत्तीच्या असल्यामुळें अहेल्या संकटास
त्यांनीं घैयाने तॉड दिलें. मौलाना शोकत अली व मोलाना मह-
मद अली यांची उत्तम जोपासना केली. पुढं महमद अली जसजसं
मोठे होत गेले तसतसे त्यांना व्यायाम व स्वच्छता यांची संवय
लाविली. धार्मिक शिक्षणाचे धडे देण्याचा क्रमह्दी सुरूं केला. एवी-
दरीन अवादेबानूंनी आपल्या मुलांना छहामपणापासूनच चांगले
वळण लागा याजवद्दल फारच काळजी घेतली. उघडच आह
लटन मुलांना जसं वळण लावावे तशीं तीं बनतात व हे सर्वही
पालकांच्या वागणुकीवर व शिकवणीवर अवलंबून असतें. अशा
प्रकारचें तस्य अलीबंधूंच्या मातिस चांग पटल होतें.
छहानपर्णी महमद अली आपले 'वालमित्र गोळा करून निर”
निराळ्या प्रकारचे खेळ खळत. त्यांच्या खेळांत संघशक्ति वेळो-
वेळीं दृष्टीस पडत असे. त्यावरून मौ. महंमद अली हे जणं काय
पुढी आयुष्यांतील सहकार्यरूपी रूपरेखाच आखण्याची पूर्वतयारी
कशोत आहेत असं वाटे ! सर्व मुलांचं पुढारीपण ध्यावयार्चे, इतर
मुलांचे मनावर परिणाम होईल असा ब्यह रचून त्यांत त्यांची
एकाम्रता बनवावयाची असा त्यांचा सारा वेळ उद्योग चां. असे.
ज्या समुदायात महमद अली नाहीं त्या खेळास रंग कीच भराव-
याचा नाहीं. या खेळाडू वतीने स्यांचं शरीर मजबूत व वांधेधूद
बनल. र
आईबाप य वडीछ माणस यांची आज्ञा पाळणे हाच सर्वांचा
खरा धर्म आहे. असं महेमद अलीला बालपणीच समजल्याने ते
नहमी आपल्या आईच्या आ्नेप्रमार्थे वागत. एकंदरींत दुंदर च
चळ शरीर. आनंदी य सेळाहू इृत्ति, दुपारी; आज्ञाघारकपणा)
User Reviews
No Reviews | Add Yours...