स्तोत्र परिमळ | Stotr Parimal

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Stotr Parimal by स. कृ. देवधर - S. Kri. Devdhar

More Information About Author :

No Information available about स. कृ. देवधर - S. Kri. Devdhar

Add Infomation AboutS. Kri. Devdhar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
क ००न्ळमळम्येम०न युपी श्रो गणेश रतोने गणेशाची अभधेक स्तोत्रे आज उपलब्ध आहेत. त्यांतल्या त्यांत हें केवळ आठच शोकांचे अल्पसे असें एक स्तोत्र आहे. या स्तांत्राचा विशेष म्हणजे भगवंताचे अल्यंत लाडके भक्त जे महात्मे नारद त्यांनी या स्तोत्राची रचना केली आहे. नारदपुराणांत या स्तोत्राचा समावेश करण्यांत आला आहे. कोणत्याही कायात य॒शप्राती व्हावी, कोणतेही संकट येऊ नये म्हणून गणपर्तीचे पूजन प्रथम करतात. गणपतीचे स्तवनही अगदीं प्रथम करतात. या प्रक्रियेमुळे साधकाचे सव मार्ग सुलभ होतात. यासाठीं गणेशाची स्तुती करून त्याचा आशीवाद प्राप्त करून घ्यावा एवढ्यासाठीच या स्तोत्राची ख्याती आहे. या स्तोत्राला कुठें संकटनाशन गणेशस्तोत्र असेंही म्हणतात. हें स्तोत्र लहानसे असलें तरी त्याचा परिणाम दिव्य आहे, असा अनुभव आहे. या स्तोत्राचा अभ्यास केला तर आपणांस असें आढळून येईल कीं स्तोत्र म्हणून यात केवळ चारच शोक असून उरलेले चार




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now